|
स्त्री. भरणी ; भर . ( क्रि० भरणें ). [ माचणें ] माचणें - सक्रि . स्त्री. ( नाविक ) गलबताची गति बदलतांना शीड पालटण्याची क्रिया . [ दे . ] ( व . ) दाबून नरम करणें . आंबा माचला . ०घेणें नागमोडीच्या मार्गानें जहाज हांकारुन वार्याच्या विरुद्ध दिशेनें मार्गक्रमण करणें . दगड इ० नीं भरणें ( गच्ची , जमीन , पाया , भिंत , विहीर , खळगा , भोंक इ० चा मध्यभाग ). पन्नासा चिर्यांनीं बांधिलें माचोनी । - ब ५०० . भेगा , चिलणी भरणें . या क्रियापदाचें कर्म भरलेली जागा किंवा भरण्यास लाविलेलें द्रव्य हें असतें . उदा० जमीन माचली , विहीर माचली , पाया माचला , गार माचली , खडे माचले इ०
|