Dictionaries | References घ घोंटाळा Script: Devanagari See also: घोटाळा , घोटाळें Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 घोंटाळा A dictionary, Marathi and English | Marathi English | | . Rate this meaning Thank you! 👍 घोंटाळा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m turning round and round; whirling, whisking about. disorder, derangement, confusion. A maze or labyrinth. Rate this meaning Thank you! 👍 घोंटाळा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. १ ( वारा , पाणी , गवताच्या काडया ; धूळ इ० कांची ) गिरक्या , घिरटया , वळणें घेत जाण्याची स्थिति ; गरगरां फिरणें ; भ्रमण करणें . २ ( कामें , हिशेब , वस्तु इ० कांचा ) गोंधळ ; अस्ताव्यस्त स्थिति ; गळहाटा ; गुंतागुंत ; गोलंकार ; खिचडी . त्या पोरानें पोथीचा घोंटाळा करून टाकला . ३ ( मनाची ) गोंधळून , बावरून , दिडमूढ होऊन गेलेली अवस्था ; मनाचा गोंधळ . ४ नागमोडीची , वेडीवांकडी जागा , स्थल ; गुंतागुंतीचें काम . ५ ( वार्यानें ) दिशा , रोंख बदलणें ; घोंटाळणें . वार्याच्या घोटाळयांत सांपडून तें गलबत बुडूं लागलें . ६ एकंकार ; गोलंकार . [ घोटाळणें ] Related Words घोंटाळा घुसपागोंधळ घुसपणी सरगुंटलो शेजार्याचें पोर पाजार्याकडे ठेवावें शेजार्याचें पोर पाजार्याचे घरीं (गहाण) गांवाई फस्ती काढप बजबजपुरी मोडणें आराब आराबा कुत्र्याचें शेंपूट, मांजराचे कान आणि दोहो जिवांची ताणाताण घनाना गुंजुलॉ डव्हला भोढभारुड यजमान भोंपळा, मंडळीचा घोळ धंद्र इष्कल इष्कील अंदाधुंदी कारभार, झोटिंग बादशाही अंदाधुंधी घोणाटा तणी रोंभा रोंभाडा उचाडपछाड कचमा अंदाधुंदी अंधाधुंद घबराहट घागर्याघोळ गुंजुला गुघाण गोंफाटा चौडाळा चौढाळया चौढाळ कुलंगडें कुलांगडें अंधळा म्हणतो आग लागली बहिरा म्हणतो ढोल वाजतो घबराट अडचणूक चुकाचूक ढपळशाई ढवढव भानगड अंधाधुंध घळमळ घळमेळ गिरकंडा गिरकांडी झटापट झटापटी ढवळाढवळ बावचळ लडफड बैदा कंपेश ग्रंथिका घपाघोळ घप्पाघोळ घोळका चरकटणें चुका लढ थाक तारोळा बिरडें बिरढें लडबड भरकांडा हैराण गुंता गुता कातडें इजत कचाट ग्रंथि घडमोड घोटाळा घोळाणा अनवस्था अव्यवस्था गिरकांडा लडथड घोळ इज्जत घडामोड विचका वस्तू अराबा भ्रांत गोंधळ जोडा भिरकंडा भिरकांडा घालणें लोळ ब्रह्म Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP