Dictionaries | References

कुलंगडें

   
Script: Devanagari
See also:  कुलांगडें

कुलंगडें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. v कर.

कुलंगडें     

 न. १ भानगड ; घोंटाळा ; अडचण ; कचाट , झेंगट ( क्रि०घेणें ; करुन घेणें .) २ कुटिल कारस्थान ; हिकमत ३ ( कों .) ( यंत्रातील ) चतुराईची व मानगडीची योजना ; ( मसलत किंवा बेत यांमधील ) चातुर्य किंवा शहाणपणाची योजना , युक्ति . ( क्रि० करणें .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP