Dictionaries | References

चौढाळया

   
Script: Devanagari
See also:  चौडाळा , चौढाळ , चौढाळा , चौढाळ्या

चौढाळया

 वि.  १ चौढळ ; चहाटळ ; पाचकळ . २ हरएक कामांत ढवळाढवळ करणारा ; कामांत गोंधळ घालणारा ; घोंटाळा करणारा ; चोहींकडून एखाद्या कार्याचा ढवळा करणारा . [ चौ + ढावणें = ढवळणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP