Dictionaries | References

इज्जत

   
Script: Devanagari
See also:  इजत

इज्जत     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : सम्मान, प्रतिष्ठा

इज्जत     

ना.  अब्रू , कीर्ती , प्रतिष्ठा , मान , मान्यता , मरातब , लौकिक .

इज्जत     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : प्रतिष्ठा

इज्जत     

 स्त्री. 
अब्रू ; प्रतिष्ठा ; मान ; थोरवी ; कीर्ति हे गोष्ट थोरपणाचे इज्जतीस लायख नव्हे . - ऐस्फुले ( शिवाजीचें मालोजी घोरपड्यास पत्र ). सरकारची इज्जत सत्याग्रह्यांनीं मीठ लुटलें तेव्हांच गेली . - के २७ . ५ . ३० .
पत्राच्या आरंभीचा बहुमानार्थी मायना . [ अर . इझ्झत = प्रतिष्ठा ]
०खाणें   घेणें - क्रि . दुर्लौंकिक करणें .
०आसार वि.  सुप्रतिष्ठित ; सन्मान्य ; नामदार . फारशी पत्रांतून नांवाच्यापूर्वी हा बहुमानवाचक शब्द किंवा पदवी योजतात . - रा १८ . ५० ; १५ . २७१ . [ फा . इझ्झत ]
०खाऊ   घेणा - वि .
एखाद्याची अब्रू किंवा मान कमी करणारा ; बुडविणारा ; आश्रयदात्याची बेअब्रू करणारा ( नोकर , वस्त्र , घोडा , इ० )
घोंटाळा माजविणारा ; कार्यनाश करणारा ; मूर्खपणा पदरीं बांधणारा ; अब्रू घेण्यासारखा .
०दार वि.  प्रतिष्ठित . [ फा . ]
०पन्हा   महा - वि . सुप्रतिष्ठित ; श्रेष्ठ ; नामदार ( एक पदवी ). - रा ३ . ४३ . [ फा . इझ्झत + पनाह , मआब ]
   महा - वि . सुप्रतिष्ठित ; श्रेष्ठ ; नामदार ( एक पदवी ). - रा ३ . ४३ . [ फा . इझ्झत + पनाह , मआब ]
०लायक   क्रिवि . प्रतिष्ठेप्रमाणें ; माफक मरातीब . सिरुपाउ इनामत देतात ते अवघ्या सर्दारांसहि इज्जत - लायख घेणें . - रा ६ . २१० .
०हुर्मती  स्त्री. मानपान . पेशजी यांच्या वडिलांची इज्जत हुर्मती चालली आहे तैसी यांची चालविणें . - वाडसनदा १६ .

इज्जत     

इज्जत खाणें-घेणें
अप्रतिष्ठा करणें
मानहानि करणें
दुलौकिक करणें
बेअब्रू करणें.

इज्जत     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : प्रतिष्ठा

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP