Dictionaries | References म मर्द { marda } Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 मर्द हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | see : आदमी, वीर, पति Rate this meaning Thank you! 👍 मर्द A dictionary, Marathi and English | Marathi English | | A man; but in use implying praise for boldness, firmness, stanchness, manliness; and applied as our word man to one of noble qualities or eminent qualifications. 2 this word is used in letters before the name of a man, a keeper of a female. esp. this keeper being a Musalmán, and his woman a Mahárín̤ or Kykáṛín̤. Rate this meaning Thank you! 👍 मर्द Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m A man. Rate this meaning Thank you! 👍 मर्द मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना./वि. ताकदवान , धाडसी , पराक्रमी , शूर ( मनुष्य ); ना./वि. जवान , तरणाबांड , तरुण , युवक , युवा . Rate this meaning Thank you! 👍 मर्द महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. पुरुष . गांजाचा अम्मल दारुवानी बायकी नव्हं , गांजा मर्द हाय मर्द . - बाय ४ . २ . शूर , पराक्रमी , हिंमतदार मनुष्य . पैका नामर्दाचा इज्जत व यश मर्दाचें . - ब्रच ८८ . नवरा ; स्त्रिया आपल्या नांवापुढें व नवर्याच्या नांवापूर्वी योजतात . रखेली ( महारीण , कैकाडीण ) आपल्या यजमानाच्या ( विशेषतः मुसलमान ) नांवापूर्वीं हा शब्द पत्रांतून योजिते . राणू मर्द हशमखान खडीवाले . [ वैसं . मर्य ; फा . मर्द ]०गाजी माणूस - पु . शूर , मर्द गडी ; पराक्रमी माणूस . मर्दा मर्दाना नी - वि . शूर ; धैर्यवान . - मराआ ३६ . ( विशेषतः मर्दानी ) पुरुषी . याच्या उलट जनानी . [ फा . मर्दाना - नी ] मर्दई , मर्दपणा - स्त्रीपु . धैर्य ; धीटपणा ; शौर्य ; पराक्रम ; पौरुष . शौर्याचीं , पराक्रमाचीं कृत्यें . मर्दानी मिशी - स्त्री . ( पुरुषत्वाचें लक्षण ) प्रौढी मारताना , दम देतांना , धाक दाखवितांना पुरुष योजतात . मर्दानगिरी , मर्दानगी - स्त्री . मर्दुमकी ; शौर्य ; पौरुष . हे जागा मर्दानगिरीची आहे . - ऐस्फुले १ . २१ . परंतु टिपूची मर्दानगी अ दिलेरी पाहून हे आपले चित्तांत भय मानून आहेत . - पदमव १०८ . मर्दाना - पुरुषांची बैठक . फार करुन जनान्यांत असतात . येकादों - दिवसां आंत दोन तीन घटिका मर्दाना करुन ... कांहीं जाब - साल होतो . - रा ७ . ११९ . - वि . मर्दा पहा . मर्दानी , णी - वि . पुरुषास योग्य , साजेसें ( वस्त्र , पोशाख इ० ); याच्या उलट जनानी . शिकारीसारखी मर्दानी मौज नाहीं असें पुरुष म्हणतात . - बाय ३ . ३ . पुरुषी ; पुरुषांचा ( आवाज इ० ). पुरुषी आवाजाची जरुरी असलेलें ( गाणें इ० ). पुरुषासंबंधीं .०खेळ पु. अंगमेहनतीचा , पराक्रमाचा , ताकदीचा प्रयोग , खेळ . मर्दामर्दी स्त्री . शौर्य ; पौरुष ; पराक्रम ; मर्दुमी . - क्रिवि . धिटाईनें ; शौर्यानें ; मर्दपणानें . पुरुषी धडाडीनें ; उत्साहानें . हशमाच्या लोकांनीं कोटासच मर्दामर्दी शिडी टेंकून चढले . - व्रप ७४ . त्यानें पैसा जवळ नसतां मर्दामर्दीं लग्न केलें . अतिशय श्रमानें , कष्टानें . मर्दामर्दी तो चोर धरला . मोठ्या जुलमानें ; संकटानें . मर्दामर्दी तो वांचला - जगला . मर्दी , मर्दुमी - स्त्री . शौर्य ; पराक्रम ; साहस . परशुराम रामचंद्र यांणीं मोठे मर्दुमीनें लढाई दिली . - ख ११ . ६१०४ . शौर्याचें , पराक्रमाचें , साहसी कृत्य . [ फा . ] मर्दुम - पु . मनुष्य ; माणूस . [ फा . मर्दुम ] मर्दुमकी - मर्दी पहा . मर्दुमकी शाबासकीचा मालक . - गोखचिशाब ६ . ५ . Rate this meaning Thank you! 👍 मर्द A Sanskrit English Dictionary | Sanskrit English | | मर्द mfn. mfn. (√ मृद्) crushing, grinding, rubbing, bruising, destroying (end of a compound.*">ifc.; cf.अरि-, चक्र-म्° &c.)मर्द m. m. grinding, pounding, violent pressure or friction, [MBh.] ; [VarBṛS.] (cf.ग्रह-म्°)अङ्ग-म्° acute pain (cf.) ROOTS:अङ्ग म्° dispassion, [L.] Rate this meaning Thank you! 👍 मर्द The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English | | मर्द [marda] a. a. [मृद्-घञ्] crushing, pounding, grinding, destroying &c. (at the end of comp.). र्दः grinding, pounding. A violent stroke, friction; सूर्यं हतप्रभं पश्य ग्रहमर्दं मिथो दिवि [Bhāg.1.14.17.] A kind of instrument useful for calculation about eclipses. Rate this meaning Thank you! 👍 मर्द Shabda-Sagara | Sanskrit English | | मर्द m. (-र्दः) 1. A violent stroke. 2. grinding, crushing. Related Words मर्द चक्र-मर्द गैर मर्द ग़ैर मर्द पराया मर्द adult male hubby husband married man hero man मरद करामर्द मरदगाजी मरदमाणूस मरदा मरदाई ग्रहविमर्द मरदानी ग्रहयुद्ध ग्रहावमर्दन मर्दाई कासुन्दीवटिका उठाळणी कठमर्द शाई शिरस्ता शाही शिरस्ता मर्दक मुटमर्द प्रसंग पडला कीं लोण्यालाहि दांत फुटतात दरकार दर्कार तलास मरदाना खोजी तलाश दादुला परिमर गनीम शिफारस तरणा भल युवा शाही शिपाई दीपन जवान शाई सूर रण मद હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP