Dictionaries | References

तरणा

   
Script: Devanagari

तरणा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   is for पुनर्वसु the seventh नक्षत्र. Pr. म्हाता- ऱ्यानें केलें नाव तरण्यानें वाहविलें गांव.

तरणा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   young; adolescent.

तरणा

तरणा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   see : तरुण

तरणा

 वि.  तरुण ; जवान . २ मूलमोठा माणूस यांच्यामधील वयाचा ; अप्रौढ ; बाप्या ; पोर्‍या . [ सं . तरुण ] म्ह ० म्हातार्‍याने केले नांव तरण्याने वाहविले गांव = कर्तृत्ववान बापाची प्रजा कधी कधी नादान निघते या गोष्टीस अनुलक्षून ही म्हण आहे . तरणा पाऊस पहा . सामाशब्द -
०ताठा वि.  भर ज्वानीत असलेला ; चांगला धट्टाकट्टा तरुणसशक्त ; तरणाबांड ( मनुष्य ). [ तरुण + ताठ ]
०पाऊस  पु. ( शेतकर्‍यात रुढ ) आठवे नक्षत्र जे पुष्य त्याचा पाउस . याच्या उलत म्हातारा म्हणजे पुनर्वसु नक्षत्राचा पाऊस .
०बांड वि.  जोमदारधट्टाकट्टा तरुण ( पुरुष ). [ तरुण ]

तरणा

   तरण पडला धरणीं आणि म्‍हातारी बनली हरणी
   म्‍हातारीचा तरणाताठा मुलगा तो शरपंजरी पडला आहे, पण या म्‍हातारीला तरुणपणाचे बळ आले आहे पहा ! तरुण माणसे दुबळीवृद्ध माणसे चपळ दिसली म्‍हणजे म्‍हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP