Dictionaries | References

थोर

   
Script: Devanagari

थोर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. थोरा or थोरल्या घरचा Of a great house or family; i. e. a Mahár or Parwárí.
thōra f Garden-hedge-plant. See थुवर.

थोर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Great, large. Fig. Venerable or dignified, great in years, learning, birth, rank.
  &
ad   Much, greatly. highly, exceedingly (दिवा)
थोर करणें.   To extinguish (a lamp or light).

थोर     

वि.  आदरणीय , पूज्य , माननीय , वडीलधारे , श्रेष्ठ ;
वि.  महत्त्वपूर्ण , महान . सन्मान्य .

थोर     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  ज्ञान वा कर्तृत्वाने मोठा   Ex. महाराष्ट्रात अनेक थोर विचारवंत होऊन गेले.
MODIFIES NOUN:
व्यक्ती
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
श्रेष्ठ महान मोठा उदात्त
Wordnet:
asmমহান
bdगेदेमा
benমহান
gujમહાન
hinमहान
kanಮಹಾನ್
kasعظیٖم اَصٕل جان
kokम्हान
malമഹത്വമുള്ളവന്‍
mniꯑꯐꯥꯎꯕ
nepमहान
oriମହାନ୍‌
panਮਹਾਨ
sanमहात्मा
tamமகத்துவமான
telగొప్పదైన
urdعظیم , کبیر , اعظم , برا , اونچا
adjective  मोठेपण असलेला   Ex. आपण थोर व्यक्ती आहात
MODIFIES NOUN:
व्यक्ती
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
महंत महिमावान
Wordnet:
asmমহিমাময়ী
bdमहिमा गोनां
benমহিমান্বিত
gujમહિમાવાન
hinमहिमावान्
kanಮಹಿಮಾನ್ವಿತ
kasعظیٖم , بوٚڈ , ناموَر
kokम्हयमावान
malമഹിമയുള്ള
mniꯃꯇꯤꯛ ꯃꯒꯨꯟ꯭ꯂꯩꯕꯤ
oriମହିମାବାନ
panਮਹਿਮਾਵਾਨ
sanमहिमावान्
tamஉயர்வுடையவனான
telమహిమగలవాడు
urdعالی ترین , بزرگ , عظیم , عظمت والا , عظیم المرتبت

थोर     

वि.  १ मोठा ; स्थूल . २ ( ल . ) श्रेष्ठ ; पूज्य ; सन्मान्य ; वय , ज्ञान , कुल , पदवी , अधिकार इ० नी मोठा थोर थोर म्हणती पळा । - दावि २८१ ( काव्य . ) परिमाणाने , संख्येने मोठा ; फार ; बहुत ; अतिशय . आई थोर तुझे उपकार । [ सं . स्थविर ; स्थूल ; फ्रे . जिप्सी - थुलो ] ( वाप्र . )
 स्त्री. थुवर पहा .
०करणे   ( दिवा ) मालविणे . थोरा थोरल्या घरचा ( उप . ) मोठ्या कुलांतील म्हणजे महार अथवा परवारी . सामाशब्द -
०की  स्त्री. थोरपणा .
०काकडी  स्त्री. तवसे ; मोठी काकडी . थोर मोठा स्त्री . श्रेष्ठ ; मोठा ; सन्मान्य ; पूज्य ; उच्च वर्गातील थोरचे सक्रि . ( गो . ) बांधावर चिखल घालणे .
०टे वि.  मोठे . तिए स्थनमंडळे निर्‍हां थोरटी । - शिशु ६५८ .
०ला वि.  १ ( तुलनात्मक ). मोठा ; उच्च . २ वयाने वडील ; अधिकाराने श्रेष्ठ .
०ला   कुंवर पु . १ थोरला मुलगा . २ ( ल . ) पुनर्वसु नक्षत्राला शेतकरी वर्गातील रुढ शब्द . तरणा पहा .
०ली   - जायपत्री .
पत्री   - जायपत्री .
०ली   - स्त्री . रात्रीचे तीन वाजल्यापासून सूर्योदयापर्यंतचा काळ .
पहाट   - स्त्री . रात्रीचे तीन वाजल्यापासून सूर्योदयापर्यंतचा काळ .
०ले   - न . १ मोठे घर . २ ( ल . ) तुरुंग ; दारुचे दुकान ; छिनालवाडा .
घर   - न . १ मोठे घर . २ ( ल . ) तुरुंग ; दारुचे दुकान ; छिनालवाडा .
०लोक   अव . अंमलदार . थोर लोक भूमी काढिले । - दावि २८१ . थोरवकी , थोराई स्त्री . मोठेपणा ; ऐश्वर्य ; मानमरातब ; भव्यपणा ; थोरपणा ; कीर्ति . थोरीव नावडे किमपि दासा । - दावि ९१ . थोरीव मान पु . मोठेपणा . थोरीवमानाची उठतां आवड । - दावि ३८ .
०वट वि.  १ मोठ्या आकाराचे . २ मोठ्या खानदानीचा ( मनुष्य इ० ). ३ ( ल . ) मोठा ; ऐश्वर्यवान ; प्रौढ ; सभ्य . ४ मोठेपणा . मानितां कृष्णाचा थोरवट । व्यर्थ तुम्ही । - कथा १ . १२ . ४८ .
०वी   थोरी थोरवाई - स्त्री . १ मोठेपणा ; ऐश्वर्य ; भव्यता ; मानमरातब . २ वयामुळे प्राप्त झालेला मोठेपणा , मान . ३ कीर्ति ; नांवलौकिक ; प्रतिष्ठा ; श्रेष्ठता ; महत्त्व . मित्रथोरवी व्यर्थ दाविता । - कचेसुच ३ . थोराड - वि . १ मोठा ; बळकट ; घट्ट ; दांडगा ; धीट . २ वयाच्या मानाने अधिक वाढलेला . ३ सामान्य असावा त्यापेक्षां मोठा . [ थोर + हाड ] थोरावा - पु . १ थोरपणाची जाणीव ; अहंता ; थोरवी . २ महत्त्व ; विस्तार . थोरावणे - अक्रि . १ मोठे होणे ; वाढणे . माझेनि आंगे थोरावेल । मज ते नांवरुप करील । - एरुस्व ५ . ४९ . २ बांधा , स्थूलपणा , मान्यता , गर्व , महत्त्व इ० कांनी वाढणे . दिवसंदिवस अधिकच परी । व्यथा शरीरी थोरावे . थोरी - वि . मोठी . थोरी उठिली उत्कंठा । - ख्रिपु १ . १ . १२० .

थोर     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : अलिकति, मन्द

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP