Dictionaries | References ब बांड Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 बांड हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : इक़रारनामा Rate this meaning Thank you! 👍 बांड A dictionary, Marathi and English | Marathi English | | bāṇḍa a Shrunken or diminutive from blight--a grain of gram or the pulses, also a crop. 2 Stout, lusty, strapping--a person. With or without तरणा preceding. 3 Coarse and rough--a garment or cloth. 4 Commonly बंड or बंड्या q. v. Seditious &c. blasted: also a stalk of which the ear has been eaten or cropped. 4 f n A field or crop of such blasted or eaten corn. 5 m The writing copy of scholars. Rate this meaning Thank you! 👍 बांड Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m लुगडें of a coarse kind. a Stout; coarse and rough. Rate this meaning Thank you! 👍 बांड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. वि. वि. वांझ ; दाणें न भरलेलें ( कणिस ) सुती व हलक्या किंमतीचें लुगडें ; सुताडा ; उणाख लुगडें ( किनार सुती असलेलें ). रोगामुळें चेंबट व खुरटलेलें ( पीक किंवा बारीक झालेलें धान्य ; डाळ वगैरे ). कांदा , नागदवण इ० झाडांस येणार्या तुर्याचा दांडा ; पोगाडा ( फुलांचा किंवा झाडाचा ). बळकट ; तेजस्वी ; धट्टाकट्टा ; जवान राज्यव्यवस्थेंतील मोठ्या जागा विलायतेंतील तरुण बांडांस मिळतात . - टि १ . ३१९ . ( मनुष्य ). ( याच्या मागें कधीं तरणा शब्द येतो किंवा येत नाहीं ). जाडेंभरडें वस्त्र किंवा कापड . बाटुक ; कणसावांचून असलेलें जोंधळ्याचें ताट ; ज्यावर रोगामुळें कणीस आलें नाहीं किंवा ज्याचें कणीस गुरांनीं खाल्लें आहे किंवा कापलें आहे असें जोंधळ्याचें अगर बाजरीचें ताट . जळाऊ लांकडाचे वाटोळे तुकडे ; न फोडलेले लांकडी ओंडके . ( प्राय : ) बंड ; बंडखोर ; बंड्या . [ का . उंडिग , उंडिगी , उंडगी = रिकामा , निरुपयोगी ] स्त्रीन . धान्य न होतां केवळ कडबाच होणारी जमीन ; ज्यांतील पीक खराब आलें आहे किंवा गुरानीं खाल्लें आहे असें शेत , पीक . वांग्याची एक जात . [ हिं . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP