Dictionaries | References श शिफारस Script: Devanagari Meaning Related Words शिफारस कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun कोणाय वतींतल्यान कसलीय योग्य मागणी Ex. फुडार्यान रामाचे नोकरे खातीर जिल्याअधिकर्या कडेन शिफारस केल्या ONTOLOGY:संप्रेषण (Communication) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:मागणीWordnet:bdखावलायनाय benসুপারিশ করেছেন gujસિફારસ hinसिफ़ारिश kanಸಿಫಾರಸು kasسُفٲرِش malശുപാര്ശ marशिफारस mniꯋꯥꯆꯠ ꯋꯥꯅꯣꯝ nepसिफारिस oriସୁପାରିଶ panਸਿਫਾਰਿਸ਼ sanअनुशंसा tamசிபாரிசு telసిఫారసు urdسفارش शिफारस A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Mighty exploit; splendid achievement; exertion or action meriting applause. Ex. त्वां काय ह्यांत मोठी शि0 केलीस. Generally with ironical implication. शिफारस Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Recommendation. Patronage. Mighty exploit, splendid achievement. Ex. त्वां काय ह्यांत मोठी शिफारस केलीस? Generally with ironical implication. शिफारस मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun एखाद्याला अनुकूल होईल अशी केलेली विनंती Ex. अधिकार्याने शिफारस केल्यामुळे त्याला या जागेवर घेतले. ONTOLOGY:संप्रेषण (Communication) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:भलावणWordnet:bdखावलायनाय benসুপারিশ করেছেন gujસિફારસ hinसिफ़ारिश kanಸಿಫಾರಸು kasسُفٲرِش kokशिफारस malശുപാര്ശ mniꯋꯥꯆꯠ ꯋꯥꯅꯣꯝ nepसिफारिस oriସୁପାରିଶ panਸਿਫਾਰਿਸ਼ sanअनुशंसा tamசிபாரிசு telసిఫారసు urdسفارش शिफारस महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ ( दुसर्याजवळ केलेली ) तारीफ ; प्रशंसा ; गुणगौरव . तेधवां पादशाहापाशीं बहुत शिफारस चंद्ररायाची जाहली कीं बडे मर्द आदमी आहेत आणि जोरावर . - ऐस्फुले २३ . २ वशिला ; तारीफपत्र ; हिमाईत . ३ प्रशंसा करण्यालायक कृत्य ( उपरोधिक अर्थानें उपयोग ). त्वां काय ह्यांत मोठी शिफारस केलीस . [ फा . सिफारिश् ]०पत्र न. वशिला ; काम होण्यासाठीं आणिलेली ओळख ; भलावणपत्र . थोरामोठयाची चुगली म्हणजे केव्हांही सही होणारें शिफारसपत्र आहे । . - रणदुंदुभी ९४ . शिफारशी - वि . आश्रय दिलेलें ; वशिल्याचें ; हात दिलेलें ; उचलून धरलेलें ; हिमाइती .०तट्टू पु. स्वतःच्या गुणावरून नव्हे तर केवळ वशिल्यामुळें पुढें आलेला मनुष्य ; वशिल्याचें तट्टू . Related Words शिफारस कुंबारू आपल्या मडक्यां शिफारस करता शिफारस करप recommendation good word সুপারিশ করেছেন سُفٲرِش سفارش अनुशंसा सिफ़ारिश सिफारिस સિફારસ ਸਿਫਾਰਿਸ਼ ସୁପାରିଶ సిఫారసు ಸಿಫಾರಸು ശുപാര്ശ نامزَد کَرُن মনোনীত করা नामांकित करणे नामित करना పేరుఎంపిక చేయు നാമനിർദ്ദേശം ചെയ്യുക testimonial சிபாரிசு অনুৰোধ નિયુક્ત કરવું मुं हो புகழ்பெறு ಆಯ್ಕೆ ಮಾಡು ਨਿਯੁਕਤ ਕਰਨਾ nominate खावलायनाय propose शिपारस वशिलो लावप recommended retail price prior recommendation (to bills) required शिपारशी forwarded and recommended गोडवे गाणे शब्द टाकणें सोनें गहाण असल्यास वर जावयाची मध्यस्ती (भीड) कशाला भलावण commendation बख्शी शिफारशीत शिफारसित गरीबाच्या मध्यस्थीला, उदासीनतेनें ठाव दिला सोनें गहाण, मामा जामिन बरीं फुलां बाजारांत व्हरची लागतात सरफराज वशिला जमिनीवर न मावणें सरफराजी शिफारसपत्र तारीफ सांगसरभरा सटटा उठावणी कारकुन बक्शी नालिशी नालिस्ती नालीश नालीस recommend commend अनुज्ञापक स्तवन बक्षी नालिश नालिस्त तारीप वग वर्णणूक स्फीत स्फीति स्तव स्तुति शेरा भला जिव्हा मागणी साहित्य सांग लग्न बुद्धि शब्द હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP