Dictionaries | References

तारीप

   
Script: Devanagari
See also:  तारीफ

तारीप     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Praise, applause, commendation.

तारीप     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Praise, applause, commendation.

तारीप     

 स्त्री. प्रशंसा ; स्तुति ; वाहवा ; ( एखादा पदार्थ , व्यक्ति इ० काच्या ) उत्कृष्टपणाचे वर्णन ; शिफारस . लढाई बहुत तारफेची झाली . - मराचिथोशा २२ . अड्ग्रेज मैत्रकीस बहुतच उत्तम ; याची तारीफ काय लिहावी ? - रा १२ . १२७ . [ अर . तअरीफ ]
०दार वि.  स्तुत्य ; तारीफ करण्यास योग्य ; प्रशंसनीय तंबुरे ... बहुत चाड्गले तारीफ - दार पाठवावे . - ऐकिप्र २ . ६२ . [ तारीफ + फा . दार ]
०लायक वि.  तारीफदार ; प्रशंसनीय . परंतु तारीफलायक चित्रे मेळवून पाठवावी म्हणून पत्री आज्ञा . - ऐटि १ . १३ .[ तारीफ + लायक ] तारफेचा वि . तारीफ करण्यास योग्य . मागे बुचडा आरळ झोंक माथ्यावर पदराचा । चार आंगुळे सरळ लपविला चंद्र तारफेचा । - होला १०० .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP