Dictionaries | References त तारीफ Script: Devanagari See also: तारीप Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 तारीफ हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : प्रशंसा, परिचय Rate this meaning Thank you! 👍 तारीफ A dictionary, Marathi and English | Marathi English | | Praise, applause, commendation. Rate this meaning Thank you! 👍 तारीफ Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f Praise, applause, commendation. Rate this meaning Thank you! 👍 तारीफ मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. नावाजणे , प्रशंसा , वाखाणणी , वाहवा , शिफारस , स्तुती . Rate this meaning Thank you! 👍 तारीफ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : प्रशंसा Rate this meaning Thank you! 👍 तारीफ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. प्रशंसा ; स्तुति ; वाहवा ; ( एखादा पदार्थ , व्यक्ति इ० काच्या ) उत्कृष्टपणाचे वर्णन ; शिफारस . लढाई बहुत तारफेची झाली . - मराचिथोशा २२ . अड्ग्रेज मैत्रकीस बहुतच उत्तम ; याची तारीफ काय लिहावी ? - रा १२ . १२७ . [ अर . तअरीफ ] न. आयात व निर्गत मालाच्या जकातीच्या दरांचे कोष्टक ; ( इं . ) टॅरिफ . ( इंग्रजी शब्द अरबी तअरिफ शब्दापासूनच झाला . )०दार वि. स्तुत्य ; तारीफ करण्यास योग्य ; प्रशंसनीय तंबुरे ... बहुत चाड्गले तारीफ - दार पाठवावे . - ऐकिप्र २ . ६२ . [ तारीफ + फा . दार ]०लायक वि. तारीफदार ; प्रशंसनीय . परंतु तारीफलायक चित्रे मेळवून पाठवावी म्हणून पत्री आज्ञा . - ऐटि १ . १३ .[ तारीफ + लायक ] तारफेचा वि . तारीफ करण्यास योग्य . मागे बुचडा आरळ झोंक माथ्यावर पदराचा । चार आंगुळे सरळ लपविला चंद्र तारफेचा । - होला १०० . Related Words तारीफ काबिले तारीफ तारीफ करणे intro introduction extolment applaudable kudos laudable praiseworthy commendable congratulations presentation praise तारीप लांब जिभेनें आपण आपल्यास वानी, पण जग देतें गार्हाणीं अलीजा कारखाना अलीजा दरबार वाहवा अलिजाही कारखाना बोलक्याचीं गांजरें विकतील पण न बोलक्याचीं केळीं विकावयाचीं नाहींत बोलक्याचीं बोंडें विकलीं जातात पण निबोल्याचें गहूं विकले जात नाहींत आपलें आपल्याला वाणी, जग देतें गार्हाणीं शालजोडींतला देणें शालजोडींतला मारणें शालजोडींतून मारणें देणें वाखाणणी नवाजीस उपजत रांगणें उपरांतिक बयाण बयान उपरांत गोमा गणेश पितळी दरवाजा अलीजाहां प्रशंसनीय शिफारस परिचय शाल युधिष्ठिर હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP