Dictionaries | References ब बोलक्याचीं बोंडें विकलीं जातात पण निबोल्याचें गहूं विकले जात नाहींत Script: Devanagari Meaning Related Words बोलक्याचीं बोंडें विकलीं जातात पण निबोल्याचें गहूं विकले जात नाहींत मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 यांत जाहिरातीची महती वर्णन केली आहे. आपल्या मालाची तारीफ करुन बोलका मनुष्य गिर्हाइकाच्या गळीं हलका माल देखील उतरवितो. तारीफ करण्याची कला नाहीं, शब्द तोंडाबाहेर काढणें ज्यास पाप वाटतें, अशा निबोल्या माणसाचा माल कितीहि उत्तम असला तरी जाहिरातीच्या अभावीं तो तसाच पडून राहतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP