Dictionaries | References

केळें म्‍हणून एखादे वेळीं गाजर विकले जातें

   
Script: Devanagari

केळें म्‍हणून एखादे वेळीं गाजर विकले जातें     

हिणकस वस्‍तु कधी कधी महत्‍पदास पोचते. पण ते पद फार काह टिकत नाही. -गणपतराव चरित्र १७१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP