Dictionaries | References

उठावणी

   
Script: Devanagari

उठावणी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
from poverty and difficulties. 3 Inciting, urging: animating, encouraging: abetting, furthering.

उठावणी     

ना.  उचल करणे , उठाव , उत्तेजन , चेतवणी , डोके वर काढणे , प्रोत्साहन , बंडखोरी , बिथरवणे , भडकवणे ;
ना.  स्वारी करणे , हल्ला करणे ;
ना.  प्रशंसा , शिफारस ;
ना.  उभारणी , सजावट ;
ना.  जागृती .

उठावणी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  जैन किंवा वैष्णवांमध्ये मृताच्या तिसर्‍या दिवशी करायचा विधी   Ex. बाबा उठावणीसाठी गेले आहेत.
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujબેસણું
hinउठौनी
kanಎತ್ತುವ ಕೆಲಸ
malമൂന്നാം ദിവസത്തെ
oriରାଇ ଶୀତଳା
panਉਠਾਵਨੀ
tamமூன்றாம் நாள் காரியம்
telవర్ధంతి
urdاُٹھاونی , اُٹھونی , تیجا , سوم , ہندوں کی ایک رسم جب مردےکی ہڈیاں گنگامیں ڈالنےکے لئے جاتے ہیں
See : उठाव

उठावणी     

 स्त्री. उठविणें पहा .
उत्तेजन ; प्रोत्साहन .
जोरानें पुढें सरसावणें ; उचल करणें .
बंडखोरी ; डोकें वर काढणें ; हल्ला करणें ; स्वारी करणें . इंग्रज लोक जितक्या वेळां उठावणी करतील तितक्या वेळां त्यांना चोपून काढायचें . - इंप १४४ .
उद्युक्त होणें ; पुढें होणें .
जागृति .
( कों . ) शिफारस ; प्रशंसा .
उभारणी सजावट . अशा धर्तीवर मेनका पात्राची उठावणी खुबीदार ... झाली असती - नाकु ४७ .
तळ हलविणें ; निघण्याची तयारी करणें ; कूच करणें .
उठविणें ; दारिद्र्य , संकटें यांतून वर काढणें .
उचलणें ( ओझें वगैरे ).
जैन किंवा वैष्णवांमध्यें मृताच्या तिसर्‍या दिवशीं करण्याचा विधि . [ सं . उत्थापन ; प्रा . उट्ठावण ; हिं . उठावना ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP