Dictionaries | References उ उठवणें Script: Devanagari See also: उठविणें Meaning Related Words उठवणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उ.क्रि. उठणें प्रयोजक .उचलणें ; वर करणें ; उच्च स्थितीला नेणें ; उंच करणें ; उभें करणें .जागृत करणें ; जागें करणें ; उठावयास लावणें . म्ह० निजलेल्याला कोणी उठवील , जाग्याला कोण उठवील ?चेतना देणें ; प्रवृत्त करणें ; क्षोभविणें ; उठावणी करणें .दुखावयास लावणें ( डोकें ).( कंडी ) पिकविणें ; जाहीर करणें ( बातमी , गोष्ट ).उत्पन्न करणें ; काढणें . जे उठवी शब्दांकुर । वदे वैखरी अपार । - दा १ . ३ . २ . विचार न करतां बांधा उठवून ... अडथळा आणूं नये . - स्वारीनियम ( बडोदें ) ४७ .पार पाडणें ; बजावणें . सूचना होतील त्याप्रमाणें नोकरी उठविण्याची आहे . - स्वारीनियम ( बडोदें ). २४ .चोरणें ; लांबविणें . चोरट्यांनीं स्वयंपाकाचीं दोन भांडीं उठविलीं . - विवि ८ . ११ . २०८ .रक्कम कर्ज काढणें ; उचल करणें ; खर्च करणें . [ सं . उत्थापन ; प्रा . उठ्ठवण ] घरांतून उठविणें - नादीं लावून पळविणें ह्या स्वतंत्र बायका केव्हां कोणच्या म्हातार्याला घरांतून उठवतील कांहीं नेम नाहीं . - बाय २ . १ . जन्मांतून उठविणें - आयुष्याचें मातेरें करणें ( जार कर्मामुळें ). माझ्या पोरीला अशी जन्मांतनं उठवलीन . - निचं १२५ . Related Words उठवणें कलमा उठवणें घरांतून उठवणें, उठविणें आवटळा कुस्पांड रान काढणें गुजरवा मोकळदार कुस्मांड उफळणें बेटकुळी उभवणी उठवणूक कुष्मांड उठवण उठवळ मातु खूळ चेष्टा मात माथा माथें घालणें रान હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP