Dictionaries | References म मातु Script: Devanagari See also: मात Meaning Related Words मातु मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : मात मातु महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. ( बुद्धिबलक्रीडा ) प्रतिपक्षीयाच्या राजास मोहर्याच्या मार्यांत बिनतोड धरणें ; कोंडमारा करणें . दावूं हात करुं मात । मारुं लाथ काळासी । - तुगा .( काव्य ) मोठें काम ; महत्कृत्य ; मर्दुमकीचें काम ; चमत्कार ; अदभुत कृत्य . ऐक बाई सांगतें मात त्याची ।( काव्य ) काम ; कार्य ; बाब ; खबर ; गोष्ट . ( क्रि० उठणें ; उडणें ; उठवणें ; उडवणें ). कटकीची मात सांग जासुदा घरांत ।थाट ; वैभव ; ऐश्वर्य ; चकचकाट ; झकझकाट ; शानदार व दिव्य देखावा ; समारंभ . गाण्याची - जेवणाची - प्रयोजनाची - लग्नाची - मात .प्राचुर्य ; वैपुल्य ; स्वस्ताई , सुलभता ; धान्याची - साखरेची - जिनसांची - मात .बोलणें ; भाषण . त्यांची नायकावी मात । - परमा २ . १६ .शर्थ . जरीपटक्यानें केली मात । - ऐपो १८५ .( तंजा . ) प्रतिकार ; विषावर उपाय . ] सं . मात्रा ; अर . मात ; ते . माट = शब्द ] ( वाप्र . )०करणें ( बुद्धिबळक्रीडा . ) प्रतिपक्षाच्या राजाला अडविणें .बुद्धीचें , कुशलतेचें कृत्य करुन प्रतिपक्षाला जिंकणें .अघटित , अप्रतिम , विचित्र , लोकोत्तर कृत्य करणें .०खाणें पराजित होणें . मातु A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 मातु m. m. (in music) = वाग्-वर्ण-समुदा-य, [Saṃgīt.] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP