Dictionaries | References

धडौता

   
Script: Devanagari

धडौता     

वि.  १ धड ; श्रीमंत . वस्त्रे बाह्ये पांगुरता । तरि हा श्लेषु घडता । जरि देवांचा तो आंतु धडौता । बाहीरि दीनु । - ऋ ६९ . २ अखंड ; मोडतोड न झालेले ; धड ; पूर्ण ; दोषरहित ; अव्यंग ; सांग . अर्जुना आघवियाची मातु अंतःकरणे । धडौता आहासि । - ज्ञा १० . ४९ मागील अल्पस्वल्प । देवोनि धडौता केला नृप । आता मागुती मांडुनि तप । पुण्यजोडी जोडणे । - मुआदि २० . १५४ . ३ सवस्त्र ; सुशोभित . जयाचा महिमा पांघरोनि जाहला । धडौता वेदु । - ज्ञा ११ . ७१ . ४ टिकाऊ ; सुरक्षित . उद्धवदवा तुमची मती । यादवांची राणीव धडौती । - शिशु ४७७ . [ धड ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP