Dictionaries | References

मात

   
Script: Devanagari
See also:  मातु

मात     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : हार

मात     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
adverb  खूब उण्या प्रमाणांत   Ex. दुश्टांच्या मरणान म्हाका कुसकूटभर लेगीत शोक जायना
MODIFIES VERB:
काम करप आसप
ONTOLOGY:
()क्रिया विशेषण (Adverb)
SYNONYM:
मातशें थोडें मात लेगीत
Wordnet:
asmলেশমান
bdएसेबो
benবিন্দুমাত্র
gujલેશમાત્ર
hinनाममात्र
kanಕಿಂಚಿತ್ತೂ
kasرَژھ
marनाममात्र
mniꯈꯖꯤꯛꯇꯡ
nepनाममात्र
oriତିଳେମାତ୍ର
panਰੱਤੀ ਭਰ
sanयत्किञ्चिद्
telకొంచెం కూడా
urdذرہ برابر , تھوڑاسا , ذراسا , رتی بھر

मात     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
An affair; a business or matter; an event or occurrence. Ex. कटकीची मात सांग जासुदा घरांत ॥; also नगरीं फुटली मात ॥ वनासिं जाता रघुवीर ॥ वर्षला येकचि आकांत ॥. v उठ, उड, & उठव, उडव. 4 In lax and familiar phraseology. Eclat, splendor, gloriousness, glare and glitter; a brilliant and dazzling display or execution. Ex. गाण्याची मात, जेवण्याची मात, प्र- योजनाची मात, लग्नाची मात. 5 Exuberance, copiousness, cheapness; astonishing facility of obtaining. Ex. घान्याची मात, साखरीची मात, जिनसाची मात

मात     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  An exploit. An affair; êclat. Exuberance.

मात     

ना.  डाव करणे , बुद्धिकौशल्याने हरवणे ;
ना.  कुरघोडी , यशस्वी चढाई , वरचढपणा , वरताण , वर्चस्व , श्रेष्ठत्व , सरसता .

मात     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  बुद्धिबळाच्या खेळात प्रतिपक्षाच्या राजावर आपल्या मोहर्‍याची उडी पडेल अशा ठिकाणी आपले मोहरे आणून बसवण्याची क्रिया   Ex. मी तुमच्या राजाला मात दिलेली आहे.
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
शह मातु
Wordnet:
asmচেক
bdसेक होनाय
gujશહ
hinशह
kanಷಹ
kokशह
malവെട്ടല്‍
mniꯆꯦꯛ꯭ꯂꯥꯎꯕ
oriଘେରଉ
panਸ਼ਹਿ
tamசதுரங்கத்தில் ராஜா கட்டப்படும் நிலையிருத்தால்
telచెక్‍మేట్
urdشہ , چک
See : हार

मात     

 पु. ( कों . ) चारा . वरच्या रानचा शिंगनी मात । - मसाप ४ . २६४ .
 स्त्री. 
( बुद्धिबलक्रीडा ) प्रतिपक्षीयाच्या राजास मोहर्‍याच्या मार्‍यांत बिनतोड धरणें ; कोंडमारा करणें . दावूं हात करुं मात । मारुं लाथ काळासी । - तुगा .
( काव्य ) मोठें काम ; महत्कृत्य ; मर्दुमकीचें काम ; चमत्कार ; अदभुत कृत्य . ऐक बाई सांगतें मात त्याची ।
( काव्य ) काम ; कार्य ; बाब ; खबर ; गोष्ट . ( क्रि० उठणें ; उडणें ; उठवणें ; उडवणें ). कटकीची मात सांग जासुदा घरांत ।
थाट ; वैभव ; ऐश्वर्य ; चकचकाट ; झकझकाट ; शानदार व दिव्य देखावा ; समारंभ . गाण्याची - जेवणाची - प्रयोजनाची - लग्नाची - मात .
प्राचुर्य ; वैपुल्य ; स्वस्ताई , सुलभता ; धान्याची - साखरेची - जिनसांची - मात .
बोलणें ; भाषण . त्यांची नायकावी मात । - परमा २ . १६ .
शर्थ . जरीपटक्यानें केली मात । - ऐपो १८५ .
( तंजा . ) प्रतिकार ; विषावर उपाय . ] सं . मात्रा ; अर . मात ; ते . माट = शब्द ] ( वाप्र . )
०करणें   
( बुद्धिबळक्रीडा . ) प्रतिपक्षाच्या राजाला अडविणें .
बुद्धीचें , कुशलतेचें कृत्य करुन प्रतिपक्षाला जिंकणें .
अघटित , अप्रतिम , विचित्र , लोकोत्तर कृत्य करणें .
०खाणें   पराजित होणें .

मात     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
मात  mfn. 1.mfn. (for 2. and 3. See pp. 806 and 807) formed, made, composed (?), [RV. v, 45, 6] (others, ‘fr. √ मन्’, others, ‘माता, mother’; cf.देव-मात).
मात  m. 2.m. (for 1. See p. 804, col. 2; for 3. under 2.मातृ, p. 807, col. 2) metron.fr.मति॑
मात   3. (for 1. and 2. See pp. 804 and 806) ifc. after a proper N. = मातृ, [Pāṇ. 6-1, 14] ; [Pat.]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP