Dictionaries | References श शह Script: Devanagari See also: तूश Meaning Related Words शह हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 noun शतरंज के खेल में कोई मुहरा किसी ऐसी जगह पर रखने की क्रिया जहाँ से बादशाह उसकी घात में पड़ता हो Ex. मैंने आपके बादशाह को शह दे दी है । ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:किश्तWordnet:asmচেক bdसेक होनाय gujશહ kanಷಹ kokशह malവെട്ടല് marमात mniꯆꯦꯛ꯭ꯂꯥꯎꯕ oriଘେରଉ panਸ਼ਹਿ tamசதுரங்கத்தில் ராஜா கட்டப்படும் நிலையிருத்தால் telచెక్మేట్ urdشہ , چک noun भड़काने या बढ़ावा देने की क्रिया या भाव Ex. मोहन ने राम की शह पर सोहन से लड़ना शुरू कर दिया । ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:बढ़ावा लिफ्ट इश्तियालक इश्तयालकWordnet:gujઉશ્કેરણી kanಪರವಹಿಸುವುದು malപെരുപ്പിക്കല് oriପ୍ରରୋଚନା tamசதுரங்கத்தில் ராஜா கட்டப்படும் நிலையிருத்தலால் telఉత్సాహపరచడం urdشہ शह कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun जाका लागून राजा अडकून उरतलो अशे तरेन बुद्धिबळाच्या खेळांतली घूल एके थरावीक सुवातेर दवरपाची करणी Ex. हांवें तुज्या राजाक शह दिलो ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:आव्हान चेकWordnet:asmচেক bdसेक होनाय gujશહ hinशह kanಷಹ malവെട്ടല് marमात mniꯆꯦꯛ꯭ꯂꯥꯎꯕ oriଘେରଉ panਸ਼ਹਿ tamசதுரங்கத்தில் ராஜா கட்டப்படும் நிலையிருத்தால் telచెక్మేట్ urdشہ , چک शह A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . शह Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Check. The set state against. A warning. शह मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. इशारा , सूचना ;ना. अडवणुकीचा धाक , अडवणूक . शह मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun एखाद्याचा विरोध करण्यासाठी योजलेला डाव Ex. निवडणुकीत फुटीर उमेदवाराला उभे करून विरोधी पक्षाने त्या पक्षाला शह दिला See : मात शह महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ बुध्दिबळाच्या खेळांतील एक संज्ञा . विरुध्द पक्षाच्या सामान्य मोहर्यानें केलेली राजाची अडवणूक व हल्ला ; राजास येणारा वेध . २ एखाद्याचा पाडाव करण्यासाठीं धरलेला रोंख , योजलेला डाव . अशा स्थितींत लागणारा वेध . धाक ; दरारा ; जोर ; दाब . जें कर्तव्य तें सलाबतीनें आपली इभ्रत शह यांजवरी पडोन नक्श होय तें करावें . - ख १ . २४० . ३ ( ल . ) योग्य संधीची वाट पाहून , - अनुकूल काल पाहून मनोगंत सिध्दीस नेण्यासाठीं केलेले प्रयत्न . ( क्रि० देणें ; बसणें ; येणें . ) ४ ( ल . ) सूचना ; ताकीद ; इशारा . शहाण्यास शह मूर्खास टोणपा . ( क्रि० देणें ) शहास गुंतणें - ( वचन , लेख इ० नें ) बध्द होणें , बांधले जाणें , सुटका नाहीं अशा संकटांत सांपडणें . [ फा . शह् - राजा ] स्त्री. अंगठीतून जाण्याजोगी अत्यंत बारीक विणीची शाल . [ फा . ]०देणें १ दुसर्याला हुसकावून लावणें . २ बुध्दिबळाच्या खेळांत प्रतिपक्षाच्या राजावर आपल्या मोहर्याची उडी पडेल अशा ठिकाणीं आपलें मोहोरें आणूंन बसविणें . ३ जेथून प्रतिपक्षावर हावें तेव्हां तुटून पडतां येईल , अशा ठिकाणीं बसून त्याला भीती दाखविणें .०राखणें दाबांत ठेवणें ; जरबेंत धरणें . वरकड अउघे एकत्र होऊन गनिमाचा शह राखोन स्वामीस संतोषानें पाववणें . - शारो ७ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP