Dictionaries | References

नीर

   
Script: Devanagari

नीर

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   see : जल

नीर

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
   see : उदक

नीर

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   nīra n S water.
   nīra m A large fishing net.
   . v काढ, निघ, घे. निरावर येणें To come to the extremity, last resource, last terms; to be reaching its crisis or completeness--a malady: to be drawing nigh to termination--a business; or to consumption--an article.

नीर

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   water. A large fishing net.
  m  result, determination.
नीरावर येणें   To come to the extremity, to be reaching its crisis.

नीर

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   see : पाणी

नीर

  पु. भाग ; अजमास ; सुगावा ; अंदाज . ' राजश्री कृष्णाजीपंतास सामील होऊन माहितगिरीनें केल्याचा नीर काढून अजम मुजफरखानहि जवारीवर उतरतील . परस्परें बातमी कलऊन कोल्याएं पारपत्य करणें म्हणोन आज्ञ .' - पेद ४० . ११२ . २ निकर ; नेट ; शह . येक महाड व बिरवाडी , पोलादपूर नाते हे चार महालावर श्यामलाचा नीर आला .' - पेद ३३ . ५३ .
  न. पाणी ; जल . - ज्ञा ७ . ९१ . - एभा १ . १२४ . नीरक्षीरालिंगनरुपी स्नान तुला ते घालोनि । - सौभद्र अंक ४ . [ सं . का . नीरु ]
  पु. परिणाम ; निकाल ; निर्णय ; इत्यर्थ ; निश्चय ; ठराव ( पंचायतीचा , चवकशीचा ). ( क्रि० काढणे ; निघणे ; घेणे ). काय बोल ग्रंथाला वाचिक अर्थ काढिना नीर । - राला १३ .
  पु. मासे धरावयाचे मोठे जाळे . माशावाणी नीर काढिला आणले धरुन । - ऐपो २६४ .
०मोर  न. फोडणीचे ताकपाणी , ताकांत बरेच पाणी घालून त्यांत लिंबाचा रस पिळतात व सुंठ , हिंग , मीठ इ० मिसळतात . - गृशि १ . ४७६ . कर्नाटकांत याला नीरमज्जिगे म्हणतात .
०काढणे   झाडून , साफ , खरडून काढणे ; निकाल करणे . गनिनीचा नीर काढावा . - पेद २१ . ८ . [ निरा ? ] निरावर येणे १ निकरावर , शेवटच्या उपायावर , अटीवर येणे ; शेवटच्या अवस्थेस पोंचणे ( आजार , विकार ). २ संपुष्टात येणे ; संपावयास लागणे ; संपत येणे ( काम , वस्तु इ० ).
०क्षीरविवेक  पु. क्षीरनीर विवेक पहा .

नीर

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 
 noun  नील नामको बोटबाट निस्किने नीलो रङ   Ex. ऊ नीर लगाएको पाइजामा कुर्ता लगाएको थियो
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

नीर

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
नीर  n. n. (√ नी?) water, [MBh.] ; [Kāv.] &c. (cf.[Naigh. i, 12] )
गृह   juice, liquor, [L.] ; [L.] , [L.] (= or w.r. for नीड, नीLअ?); N. of a teacher, [Cat.]
नीर   [cf.Zd.nira.]

नीर

Shabda-Sagara | Sanskrit  English |   | 
नीर  n.  (-रं)
   1. water.
   2. juice, liquor.
   E. नी to obtain, aff. रक्.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP