Dictionaries | References

लाहो

   
Script: Devanagari

लाहो     

See : हमहो

लाहो     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Acquisition or gain. Ex. प्रपंच साधुनि परमार्थाचा लाहो ज्यानें केला तो भला भला. 3 A continuous crying for or dwelling upon. Ex. शोकांत हा घे प्रभुनाम लाहो.

लाहो     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Exceeding covetousness. (Poetry) Acquisition or gain. Ex. प्रपंच साधुनि परमार्थाचा लाहो ज्यांनें केला तो भला भला. A continuous crying for the dwelling upon. Ex. शोकांत हा घे प्रभुनाम लाहो.

लाहो     

ना.  छंद , टाहो , नाद , वेड , हट्टा , हव्यास .

लाहो     

 पु. त्वरा ; घाई ; जलदी . ऐसे वरचिलीचि बरवा । सुख जावो लागले फावा । तंव रसस्वादाचिया हांवा । लाहो केला । - ज्ञा ७ . १९१ .
 पु. 
छंद ; नाद ; हव्यास . राम राम स्मरा आधी । लाहो करा गांठ घाला मूकबंदी । - तुगा ३४४२ .
अत्यंत लोभ ; हावरेपणा ; अतृप्तता ( क्रि० घेणे ). भुलला भक्तिभावे । लाहो घेतला देही । - भज ७५ .
प्राप्ति ; फायदा ; लाभ . प्रपंच साधुनि परमार्थाचा लाहो ज्याने केला । तो भलाभला । अश्रु नीर पुशि , दे सुख - लाहो । - वामन भरतभाव ६९ .
टाहो ; हट्ट ; सारखा आक्रोश . शोकांतही घे प्रभुनाम लाहो । - वामन , भरतभाव ३० . [ सं . लाभ ; प्रा . लाह ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP