Dictionaries | References झ झारा Script: Devanagari See also: झारिया , झारी , झारेकरी , झार्या Meaning Related Words झारा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 and the bridge; to deepen the sound. 2 Applied by some to the chord which produces the base-sound, viz. the पितळी तार. 3 A ladle-form culinary utensil having perforations. झारा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A thread placed on the points of contact of the strings (of a वीणा &c.) A ladle-form culinary utensil. झारा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun दांडा असलेले आणि एका टोकास सपाट, वाटोळे आणि सच्छिद्र असलेले स्वयंपाकातील उपकरण Ex. तो झार्याने बुंदी काढत होता ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:gujઝારો hinपौना kanಜಾಲರಿ kokजारो malനീണ്ട കൈപിടിയുള്ള അരിപ്പ panਪੌਣਾ sanजालनी tamநீண்ட கரண்டி urdپَونا , جھرنا , جھانجھا , حلوائیوں کا سوراخ دار کفگیر झारा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ सोनाराच्या दुकानांतील राख विकत घेऊन किंवा रस्ता इ० कांतील पडलेला केरकचरा इ० चाळून , गाळून तींतून सोन्याचे कण काढून त्याजवर चरितार्थ करणारी एक जात व तींतील व्यक्ति . मिरविति गुणज्ञ कनका काढी सूक्ष्मा जपोनि झारा ज्या । - मोमंभा २ . २ . - इनाम ४४ . धुळी माजील सोनें जैसें । भेसळलें न दिसे । तें निवडूं जाणे जैसें । झारियाचि पै । - विउ ४ . ५९ . सरंजामदाराची झारेकर्याप्रमाणें चौकशी सुरू झाली . २ ( ल . ) कृपण ; कद्रू . [ झारणें ] पु. १ दांडा असलेले व एका टोकास सपाट , वाटोळें व सच्छिद्र असलेलें स्वयंपाकाचें पळीसारखें उपयोगी उपकरण . यानें तेल गळून कढईतील तळलेले पदार्थ वर काढतां येतात . तंजावरकडे याला झारीची पळी म्हणतात . २ गाळण्याचें साधन ; गाळणी . नीर बहुत ठाईं हिंडलें । झारा घातला मग निवळलें । - दावि ७७४ . ३ पाणी तापविण्याच्या बंबांतील विस्तव ठेवण्याची जाळी . [ सं . झृ - झर किंवा - क्षर : प्रा . झर ; फा . झिर ] पु. १ वीणा इ० तंतुवाद्याच्या घोडीजवळ तारेखालीं घातलेला कापूस , लोकरीची दशी ; जिव्हाळी ( इच्या योगानें आवाज चढा होतो ). २ तंतुवाद्यांतील खर्ज स्वराची पितळी तार . ३ झार्याच्या योगानें निघणारा चांगला आवाज . या आवाजासारखा कंठांतून निघणारा आवाज . [ घ्व . झार ] Related Words झारा जारो നീണ്ട കൈപിടിയുള്ള അരിപ്പ ઝારો ছানতা पौना ଜାଲିଚଟୁ जालनी நீண்ட கரண்டி పెద్దగరిటె ਪੌਣਾ ಜಾಲರಿ झारय हात खोरणें असतां हात कां जाळावा झारणें अठरा जाती शिबाळी शिबाळें झरा झार्या झारेकरी झारगें झारिया शिबें झारी झार जिव्हाळा अठरा हात હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी foreign exchange foreign exchange assets foreign exchange ban foreign exchange broker foreign exchange business foreign exchange control foreign exchange crisis foreign exchange dealer's association of india foreign exchange liabilities foreign exchange loans foreign exchange market foreign exchange rate foreign exchange regulations foreign exchange reserve foreign exchange reserves foreign exchange risk foreign exchange transactions foreign goods foreign government foreign henna foreign importer foreign income foreign incorporated bank foreign instrument foreign investment foreign judgment foreign jurisdiction foreign law foreign loan foreign mail foreign market foreign matter foreign minister foreign mission foreign nationals of indian origin foreignness foreign object foreign office foreign owned brokerage foreign parties foreign periodical foreign policy foreign port foreign possessions foreign post office foreign public debt office foreign publid debt foreign remittance foreign ruler foreign section foreign securities foreign service foreign state foreign tariff schedule foreign tourist foreign trade foreign trade multiplier foreign trade policy Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP