Dictionaries | References श शिबाळें Script: Devanagari See also: शिबाळी Meaning Related Words शिबाळें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्रीन . १ उकळत्या रसावरील मळी काढण्यासाठीं कळकाच्या दांडीला लावलेला शिपतरवजा झारा ; गुर्हाळांत कढत रस गाळण्याची गाळणी . २ ( कु . ) आंबे वगैरे फळें झाडावरून उतरण्यासाठीं टोंकाला जाळीची टोपली बांधलेली लांब काठी ; झेला . [ शिंबे ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP