Dictionaries | References

झारगें

   
Script: Devanagari

झारगें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   jhāragēṃ n A pole with a hook and netting attached. used to gather mangoes. 2 A net gen.

झारगें

  न. १ ( झाडावरून फळें काढण्याची ) जाळी लावलेली आंकडी ; झेला . २ ( सामा . ) जाळें ; पिशवी . ३ ( कु . ) नारळ वगैरे आणण्यासाठीं दोर्‍यांच्या जाळयाची केलेली पिशवी ; थैली . झाबळा पहा . [ सं . झृ - झर किंवा क्षर ]
  न. ( कों . ) मळणी झाल्यानंतर प्रथम ज्या चाळळीनें धान्य चाळतात ती झाळण , चाळ्णी . [ झारा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP