Dictionaries | References

शहानिशा

   
Script: Devanagari

शहानिशा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

शहानिशा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 

शहानिशा

 ना.  खर्‍या खोटयाचा निर्णय , निश्चित मत , संशय निरास , सोक्षमोक्ष .

शहानिशा

  पु. स्त्री . १ निश्चित मत ; निकाल ; संशय - निरास . ( एखाद्या बाबीसंबंधीं ). २ चांगल्या वाईटाचा , खर्‍याखोटयाचा निर्णय , निकाल , दोहोंपैकीं एक मार्ग ठरविणें . ३ सोक्षमोक्ष ; निश्चित स्थिति . ४ चौकशी ; तपास . ( क्रि० करणें ). [ फा . शह , न शह ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP