Dictionaries | References

धट

   { dhaṭḥ }
Script: Devanagari
See also:  धट्ट , ध्ट्ट

धट     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : तुला राशि, तराजू

धट     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
dhaṭṭa or ṭa a Bold, daring, intrepid. 2 Impudent. 3 Straight--a road.
.
dhaṭa a Bold &c. See धट्ट.
dhaṭa ad Straight on, right on, directly forward--a road, person &c. proceeding.

धट     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Bold, daring; impudent.
 m  A large fixed balance.
धटास लावणें   To thrust out into official or public notice.

धट     

वि.  आडदांड , दांडगा , धटिंगण , धिप्पाड ;
वि.  उर्मट , टग्या , दांडगेश्वर , धीट , बेडर , साहसी .

धट     

क्रि.वि.  अगदी नीट ; सरळ ; तडक ; थेट ( जाणारा रस्ता , मनुष्य ).
 पु. १ तराजूची दांडी ; रोवलेला मोठा तराजू , कांटा . ऐसे हे अनुभवाचेनि धटे । साचे जया । - ज्ञा ६ . ५३ . धट रोंवूनि रमानायक । पारड्यामध्ये घातला । - भवि ३१ . ५६ . मेकॉले साहेबानी ... कलकत्ता मुक्कामी एक भला मोठा धट लावून एके पारड्यांत आरबी , फारसी व संस्कृत ग्रंथ यांचे गठेठे ... घालून ... - नि ९४१ . २ गाडीत , खटार्‍यांत बारदान भरतांना गाडीचा मागे तोल जाऊं नये म्हणून मागील बाजूस जमीनीपासून साटीच्या बावखंडास टेंकून पुढच्या शिपायाप्रमाणे उभे करावयाचे दुबेळक्याचे लांकूड , टेंकू . ३ ( मुलकी खात्यातील ) मोजणीपत्रीकांतील तपशील , त्याचे पत्रक . ४ निश्चय . - मनको . - हंको . [ सं . बं . धट ]
वि.  धीट ; दांडगा ; धटिंगण ; धट्ट पहा . धटु झोंबोनि हरी शेत । दैवहत तो झाला । - एभा २३ . १३२ . टौणपा लौंद धट उद्धट । - दा २ . ३ . ३२ . धटासी आणावा धट । - दा १९ . ९ . ३० . [ सं . धृष्ट ] म्ह ० ( व . ) धटा खाई मिठाई आणि गरीब खाई गचांड्या .
०घेणे   घेऊन बसणे धरणे धरुन बसणे ; सक्त तगादा लावणे .
०लागणे   चालणे ( एखादी क्रिया , गोष्ट ) अव्याहत चालू असणे , केली जाणे .
०लावणे   ( खाणे , पिणे , बोलणे , चालणे , लिहिणे , वाचणे इ० सारखी क्रिया ) बेसुमार व अव्याहत करीत राहणे ( पुष्कळशा मालाचे वजन करणे असल्यास मोठा धट रोंवून भराभर ठराविक हप्त्यांचे वजन करितात त्यावरुन हा अर्थ ). धटास लावणे एखाद्या खाजगी , वैयक्तिक क्षुल्लक गोष्टीची शहानिशा करण्याकरितां , पदरी घालण्याकरितां ती जाहीरपणे लोकांपुढे मांडणे .

धट     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : तुला राशि

धट     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
धट  m. m. (prob.fr.ध्रि like भटfr.भृ) a balance or the scale of a , [Hcat.] (cf.तुला-)
ordeal by the , [Mit.]
the sign of the zodiac Libra, [Jyot.]

धट     

धटः [dhaṭḥ]   1 A balance, a pair of scales.
Ordeal by the balance.
The sign Libra of the zodiac.

धट     

Shabda-Sagara | Sanskrit  English
धट  m.  (-टः)
1. A balance, a pair of scales.
2. the sign Libra.
3. Ordeal by the balance.
 f.  (-टी)
1. Old cloth or raiment.
2. A piece of cloth worn over the privities.
E. धण् to sound, and substi- tuted for ण, affix अच्.
ROOTS:
धण् अच्

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP