Dictionaries | References ध धडी Script: Devanagari See also: धडा Meaning Related Words धडी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A large weight made up &c. See धडा Sig. VI. धडीनें पैसा मोजणें A phrase expressive of great wealth. To roll in gold. धडी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f The border of cloth. धडी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुस्त्री . ( कु . ) घराचे जोते इ० कांची कड . स्त्री. १ विवक्षित वजनाचे , शेरांचे माप . हे निरनिराळ्या ठिकाणी भिन्नभिन्न वजनाचे असते . २ मण इ० प्रमाणांचा करुन ठेवलेला दगड इ० ; धडा अर्थ ३ पहा . ३ ( जरतारी धंदा ) धडा अर्थ ७ पहा . ४ वजन करण्याचा कांटा ; तराजू . सज्जन कसाई मांस विकिता । त्याची लाविसि धडी । - दत्तपदे ४७ . [ सं . धट = ताजवा ; हिं . सिं . धडी = पांचशेरी ] धडीने पैसा मोजणे - श्रीमंतीस पार नसणे ; पैशांत लोळणे ; अलोट पैसा बाळगणे . स्त्री. १ धोतर , लुगडे इ० वस्त्राचा रेशीम , जरतार इ० कांचा कांठ , किनार , लुगड्याची धडी रुंद आहे . २ ( ना . ) छपरी ; पडवी ; पडवीचा कांठ . ३ चिंधी . स्त्री. एक तुकडा , भाग . २ ( डोंगरांतील ) घाट ; बारी . आली सातपुड्याची धडी तोफगाडी दाटली घोडी । - ऐपो ४३३ . [ धडा ]०पगडी स्त्री. ( व्यापक . ) सभा , समारंभ इ० प्रसंगी पुरुषाने घालावयाचा शेला , पागोटे इ० पोषाख . [ धडी + पगडी ] Related Words धडी धडपा धडूपा भार धड હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० ১০০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦૦૦ 1000000000 १००००००००० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP