Dictionaries | References

धडोती

   
Script: Devanagari
See also:  धडोत

धडोती     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Strong, stout, lasting, fit for daily wear and rough work--an article of clothing.
dhaḍōtī f Clothes, or an article of clothing, strong and stout, and thus fit for daily wear.

धडोती     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  See धडवती.
  Strong, lasting.

धडोती     

 स्त्री. १ रोज वापरण्याच्या उपयोगाचा , जाडा भरडा कपडा , कपडालत्ता . नवरा धडधाकट धडोती देणारा असला तरी पुरे । - मोर ३५ . २ ( कपडेलत्ते इ० कांचा ) नेहमीचा वापर , उपयोग . [ धड + वत ; धट + ओत - शर ; तुल० का . दडूति ]
०ची   - धस्त - स्त्री . नेहमी वापरावयाच्या उपयोगी वस्तु , वस्त्र इ० ची
वस्तु   - धस्त - स्त्री . नेहमी वापरावयाच्या उपयोगी वस्तु , वस्त्र इ० ची
०चें   , पाडगे - न . ( उप . ल . ) कामसू व सुदृढ , निकोप प्रकृतीची बायको .
पाटगे   , पाडगे - न . ( उप . ल . ) कामसू व सुदृढ , निकोप प्रकृतीची बायको .
०ल्याख वि.  नित्य वापरण्यालायख , धडोतीला लायख ( वस्त्र इ० ) [ धडोती + फा . लायख ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP