Dictionaries | References
आ

आधी पाहावें तोलून, मग दाखवावें बोलून

   
Script: Devanagari

आधी पाहावें तोलून, मग दाखवावें बोलून

   एखादा जिन्नस वजनांत कमी आहे असे म्हणण्यापूर्वी त्याचे वजन करून आपली खात्री करून घेणें जरूर आहे. प्रत्येक शब्द किंवा वाक्य उच्चारण्यापूर्वी प्रथम त्याचा पूर्ण विचार करावा व मगच तोंडातून बाहेर काढावें. कारण एकदां उच्चारलेला शब्द परत घेतां येत नाही. याकरितां तो विचारपूर्वकच योजला पाहिजे. किंवा एखाद्या गोष्टीची पूर्ण शहानिशा करून घेतल्याशिवाय व मनाची पूर्ण खात्री झाल्याशिवाय तीबद्दल मत व्यक्त करूं नये. याचे उलट मागें पहा.

Related Words

आधी पहावे बोलून, मग दाखवावें तोलून   आधी पाहावें तोलून, मग दाखवावें बोलून   मग   आधी आत्मज्ञान, मग ब्रह्मज्ञान   आधी पोटोबा मग विठोबा   आधी कष्ट, मग फळ   आधी खावें मग राबावें   आधी दुःख मग सुख   आधी   आधी केले, मग सांगितलें   आधी चोर, मग शिरजोर   करून दाखवावें, बोलून दाखवूं नये   mug   आधी नागवला आणि मग सावध झाला   आधी गुंतूं नये, मग कुंथू नये   आधी जाते बुद्धि, मग जाते भांडवल   आधी जाते बुद्धि, मग जाते लक्ष्मी   आधी खेळीमेळी, मग गदारोळी   आधी दिवाळी मग शिमगा   आधी रात   आधीं पिठोबा मग विठोबा   आधीं देव मग जेव   लग्न करुन पाहावें व घर बांधून पाहावें   आधी करावा वाचे स्वीकार, मग का करावा तिरस्कार   आधी उंबरा सोन्याचा होऊं दे, मग ठेंच लागली तरी चालेल (मग ठचठचां लागूं दे)   आधीं अननं मग तननं   आधीं शिदोरी, मग जेजुरी   आधी द्यावें आणि मग घ्यावें   दिसले तें पाहावें   दिवा लावी घरांत, मग देवळांत   आधी आईची सून, मग सासूची सून   आधी करावा विचार, मग करावा संचार   आधी करावी उधळपट्टी, मग पडावें संकटीं   आधी तेली आणि मग दुनिया झाली   மக்   ਮੱਗ   ମଗ   മഗ്ഗ്   مَگ   आधीं पाणी पिणें, मग जात पुसरणें   आपला दोष सोड, मग दुजाची खोड काढ   खालचें झांक अन्‌ मग कर वर नाक   आधीं नासाडी आणि मग पंचांगाची घडी   आधीं होती त्याची मार्गी, मग झाली देवलंबी   आधीं मला वाढा, मग ओढीन कामाचा गाडा   आधी करते (करी) सून सून, मग करते फुनफुन (फुणफुण)   टमरेल   पहैले उदरः मग चक्रधरः   आधीं आत्मज्ञान मग ब्रह्मज्ञान   आधीं जल मग स्थल   अगोदर भुक्ति मग भक्ति   बोलून घेणे   बोलून चालून   बोलून बृहस्पति   आधीं भिजलें, मग वाळलें   आधीं आपलें घर भरावें, मग पाहिजे तेथे जावें   अस्वलीच्या आधी किंक फोडावी   आधीं पिठोबा आणि मग विठोबा   खोटेंच बोलायचें मग थोडें कां? भुईवर निजायचें मग संकोच कां?   মগ   कन्या देऊन मग कूळ विचारणें   अगोदर खाईल मग तोंड धुवील   आधीं सूनसून, मग फूणफूण   आधीं वाघ्या, मग पाग्या   आधी चौपाई   न बोलून शहाणा   सांगितलेली बुद्धि जाते मग भांडवल जातें   आपल्या टोंगळ्यांशीं आधीं न्याय तोडावा, मग दुसर्‍याच्या   आधीं संतसंग, मग पांडुरंग   झाल्‍यावर न्याय, मग बाद सांगणें तें काय   दोन्ही डोळ्यांनी अंधळा, मग बसला पुराणाला   हंसे मुक्ता नेली, मग केला कलाकलाट काकांनीं ।   आधीं कडू, मग गोड   अवघा नाश झाल्यावरी, मग उपाय काय करी   बडया बडया बाता, नि मग खाय लाथा   हिंमत धरणें, मग हरणें किंवा जिंकणें   आधीं गुंततोस कां, मग कुंथतोस कां   आधीं फिरती रानोमाळ, मग घेतली जपमाळ   अपाय करुन घेणें मग उपाय शोधणें   माधेजना बुद्धिहीना, आधीं पताळ मग डोणा   अरिष्टांत पडणें मग बुडणें किंवा तरणें   पायरीच्या पाया पडून मग पाय द्यावा   कार्य करून पाहावें आणि घर बांधून पाहावें   लग्‍न करून पाहावें, आणि घर बांधून पाहावें   सोनें पाहावें कसून, माणूस पाहावें वसून   झाड थोडें वेरवी, मग तें कापवी   मुलें झालीं ना चार? मग झाला संसार   आधीं बुद्धि जाते, मग भांडवल   आधीं बुद्धि जाते, मग लक्ष्मी   आधीं बुद्धि जाते, मग वैभव   कडू बोलून दान दिल्‍यापेक्षां गोड बोलून नकार दिलेला बरा   उडी घालण्यापूर्वी पाहावें   (ज्याचें त्यानें) आपलें पाहावें   दिवसां पाहावें, रात्रीं ऐकावें   दुखणाइतास पाहावें, चांगलें बोलावें   चुकलें गुरूं आखारास पाहावें   माणूस काणूस पाहावें   माणूस पाहावें बसून   पाहावें धोरण, बांधावें तोरण   सोनें पाहावें कसून   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP