Dictionaries | References आ आधी करते (करी) सून सून, मग करते फुनफुन (फुणफुण) Script: Devanagari Meaning Related Words आधी करते (करी) सून सून, मग करते फुनफुन (फुणफुण) मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 नवीन सून घरी आली म्हणजे सासू प्रथम प्रथम तिचे कौतुक करते पण तीच थोडी मोठी होऊन थोडीशी स्वतंत्रपणें वागूं लागली की, तिच्याबद्दल कुरकुर करू लागते. हा मनुष्य स्वभाव आहे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP