Dictionaries | References

आधी दुःख मग सुख

   
Script: Devanagari

आधी दुःख मग सुख

   मनुष्यास आधी दुःख भोगल्यानंतर सुख मिळाले तर त्यापासून आनंद होतो. व प्रथम कष्ट केल्याशिवाय सुखहि मिळत नाही. परंतु आधी सुखांत दिवस घालविल्यानंतर जर दुःखाचे दिवस आले तर मनुष्याची स्थिति अत्यंत केविलवाणी होते व त्यास ते दुःख सहन करणें अत्यंत कठीण जाते. सुखंहि दुःखान्यनुभूय शोभते धनांधकारेष्विव दीपदर्शनम्। सुखात्तु यो याति नरो दरिद्रताम् धृतः शरीरेण मृतः स जीवति।। -मृच्छ.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP