Dictionaries | References

आधी करावी उधळपट्टी, मग पडावें संकटीं

   
Script: Devanagari

आधी करावी उधळपट्टी, मग पडावें संकटीं

   प्रथम बेसुमार खर्च केला तर मागाहून अडचण यावयाचीच. याकरितां प्रथमपासून हात राखून खर्च केला असतां पश्र्चात्तापाची पाळी येत नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP