Dictionaries | References

ज्‍याप्रमाणें दुःख, त्‍याप्रमाणें सुख

   
Script: Devanagari

ज्‍याप्रमाणें दुःख, त्‍याप्रमाणें सुख     

ज्‍या संसारात जसे काही दिवस दुःखाचे जातात तसे काही दिवस सुखाचेहि जातात. जगामध्ये सुख दुःख हे आलटून पालटून सर्वांसच भोगावे लागते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP