Dictionaries | References

सून गोटो खायना, मडकेंत काय ना

   
Script: Devanagari

सून गोटो खायना, मडकेंत काय ना

   ( गो.) सासू सुनेच्या कोत्या भुकेची तारिफ करते
   पण खरें पाहातां अन्न शिजविलेलीं भांडीं रिकामींच असतात ! कोत्या भुकेच्या सुनेनें अन्नाचा अगोदरच फडशा उडविलेला असतोः तु०- माझें जेवण चुलींत.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP