Dictionaries | References

मातबर

   
Script: Devanagari
See also:  मातब्बर

मातबर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Respectable, reputable, honorable, worthy. 2 Laxly. Large, burly, bulky, big.

मातबर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Rich. Respectable. Big.

मातबर     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : प्रतिष्ठित

मातबर     

वि.  आदरार्ह ; अब्रूदार ; सन्मान्य ; योग्य .
थोर ; श्रीमान ; प्रतिष्ठित . पुढील स्वारीस जो कोणी सरदार मातबर येईल तो बंदोबस्त करील . - इमं २६१ .
मोठा ; मोठाधोटा ; स्थूल .
महत्त्वाचा ; मौल्यवान . तहनाम्यासारखे मातबर कागदपत्र अर्थ लावण्याकरितां पुढें यावयाचे होते . - सासं २ . १९३ . [ अर . मुअतबर ] मातबरी , मातब्बरी - स्त्री .
मान्यता ; थोरवी ; श्रेष्ठता .
पत ; प्रतिष्ठा . जें कर्तव्य तें सलाबतीनें मातबरीनें आपली इभ्रत शह याजवरी पडोन नक्ष होय तें करावें . - ख १ . २४० .
महत्त्व ; किंमत . परार्थबुद्धीला स्वार्थाची मातब्बरी काय होय ? - टि ४ . ३०२ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP