Dictionaries | References ल लवाजमा Script: Devanagari See also: लवाजिमा Meaning Related Words लवाजमा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Servants, domestics, retainers; the retinue or train of a great personage. लवाजमा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Domestics; the train of a great personage. लवाजमा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. नोकरचाकर , पदरचे लोक . बडयांचा इतमाम , सरंजाम . लवाजमा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun अनावश्यक किंवा केवळ डौल दिसण्यासाठी बाळगलेल्या वस्तू इत्यादी Ex. आत्या तिचा सगळा लवाजमा घेऊन येत आहे. ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:लवाजिमाWordnet:benলোকদেখানো জিনিষ kanಒಂದು ತರಹದ ಪಲ್ಲಕ್ಕಿ malകെട്ടുകാഴ്ച വസ്തു oriତାମ୍ଝାମ୍ panਤਮੇਲਾ tamதாம்ஜாம் telప్రదర్శితవస్తువు urdتام جھام , تمیلا جھمیلا noun एखाद्या श्रीमंत, राजा इत्यादींच्यासोबत असणारे किंवा त्यांच्या पदरी असलेले वा मागेपुढे करणारे लोक Ex. नवाबाची श्रीमंती जाताच त्याचा लवाजमापण त्याला सोडून गेला. ONTOLOGY:समूह (Group) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:लवाजिमाSee : इतमाम लवाजमा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. नोकर चाकर ; पदरचे लोक ; मोठेपणा , डौल दिसण्यासाठी बाळगावा लागणारा परिवार ( माणसे ; गाड्या , घोडे , नोकर वगैरे ). बड्या माणसाचा इतमाम . बरोबर लवाजिमा मातबर . - मराचिथोशा ३६ .अट ; लवाजीम पहा . जाहीरदारीत सर्वांस दोस्तीचे लवाजिमे ते वसूल होतील . - रा ५ . १७६ . [ अर . लवाझिमा ] लवाजीम - पु .हक्क .कर . हक - दक वगैरे लवजीम कूल जे असतील ते वसूल करुन सरकारांत जमा करणे . - वाडबाबा २ . ४५ . [ अर . लवाझिम ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP