Dictionaries | References ह हशाम Script: Devanagari See also: हशम Meaning Related Words हशाम महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. लवाजमा ; परिवार ; नोकरचाकर ; शिपाई - प्यादे ; अनुयायी ( मोठया लोकांचे ) [ अर . हशम् ]०दस्तगाह पन्हा - वि . ऐश्वर्यसंपन्न .०नवीश नवीस०नोस पु. किल्ल्या वरील किंवा सैन्यांतील सैन्याची हजेरी , हिशेब इ० ठेवणारा अधिकारी . [ फा . हशमनधीश् ]०निशी निसी - स्त्री . हशमनीसाचें काम , हुद्दा . प्रांत बेलापूर येथील हशमनिशी शामजीराम यांजकडे होती . - वाडसमा ३ . १२ .०फडणवीस फडणीस - पु . हशमनवीश . हशमत - हशम पहा . [ अर . हश्मत् ] हशमी - वि . हशमसंबधीं . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP