Dictionaries | References

हशम

   
Script: Devanagari
See also:  हशाम

हशम     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Train, suite, retinue; the attendants and followers of a great personage.

हशम     

 न. लवाजमा ; परिवार ; नोकरचाकर ; शिपाई - प्यादे ; अनुयायी ( मोठया लोकांचे ) [ अर . हशम् ‍ ]
०दस्तगाह   पन्हा - वि . ऐश्वर्यसंपन्न .
०नवीश   नवीस
०नोस  पु. किल्ल्या वरील किंवा सैन्यांतील सैन्याची हजेरी , हिशेब इ० ठेवणारा अधिकारी . [ फा . हशमनधीश् ‍ ]
०निशी   निसी - स्त्री . हशमनीसाचें काम , हुद्दा . प्रांत बेलापूर येथील हशमनिशी शामजीराम यांजकडे होती . - वाडसमा ३ . १२ .
०फडणवीस   फडणीस - पु . हशमनवीश . हशमत - हशम पहा . [ अर . हश्‍मत् ‍ ] हशमी - वि . हशमसंबधीं .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP