Dictionaries | References

कानडा

   
Script: Devanagari

कानडा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   lying on a side. v अस, निज, पड, ठेव.
   relating to the Carnatic.
   kānaḍā m A Rág or musical mode. see राग.

कानडा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  एक राग   Ex. कानडाला मेघरागचा पुत्र मानला जातो.
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
कानडा राग
   see : कानडी

कानडा

  पु. ( संगीत ) नायनशास्त्रांतील एक राग ; कानडा . ह्या रागांत षडज तीव्र , ऋषध , कोमल गांधार , कोमल मध्यम पंचम कोमल धैवत , कोमल निषाद हे स्वर लागतात . जाति संपुर्ण संपुर्ण वादी मध्यम संवादी षडज ; गानसमय रात्रीचा तिसरा प्रहर . हा कनड्याचा एक प्रकार आहे .
 वि.  १ कर्नाटकासंबंधी ' ( भाषा , माणुस इ० ) ' या वेगळे नंदुकी , तुरसंदाज , कानडे ... यांची संचणी करून हशम मेळविले .' - माराआ ६ . २ ( ल .) वेडावांकडा ; दुर्बोध . ' हे परिसतां जरी कानडें । ' तरी जाणपां पार्थ उथडें । ' - ज्ञा ६ . १२० . ' ऐसे गुरुगम्य कुवाडें । उगमताचि कानडें । ' - ज्ञा . ६ . १५ . ३ लबाड .' तुकयांबंधु स्वामि कानड्या कौसाल्या रे । ' - तुगा १४० . ( सं . कर्णाट ; प्रा . कण्णाड ; का . कन्नड )
  पु. एक राग ; राग पहा .
  पु. बहिरा ; कानवडा पहा . ' कानडा सखा ना वेडा नेत रोकडा कि पैलतिरा । - देप २८ .

कानडा

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
कानडा  f. f. a particular रागिणी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP