|
वि. १ कर्नाटकांतील ( भाषा , माणुस , इ० ). २ ( ल .) अडाणी ; चमत्कारिक ; रानटी ; ओबडधोबड , लोकविरुद्ध ; आडदांड ( टूम , चालरीत , भाषण , पोषाख , माणुस इ० ) कानडा अर्थ २ पहा . ०अप्पा पु. कर्नाटकांत सामान्य माणसाला उद्देशून हा शब्द उच्चारतात . आणि मराठीला मज्जाव झाला तर एखादा गुजराथी शमळो होईन , कानडी - अप्पा होईन .' - भा ४५ .
|