Dictionaries | References

डामाडौल

   
Script: Devanagari
See also:  डामडौल

डामाडौल     

 पु. १ लवाजमा ; इतमाम ; स्वारी ; टामटूम ; थाटमाट ; सरंजाम . २ नीटनीटकेपणा ; कपडेलत्ते व्यवस्थित घालणे ; अंगावर अलंकार चढविणे . ३ स्वतःची छानछोकी ; बडेजाव ; मिजास ; नखरा . ( क्रि० करणे ; लावणे ; मिरविणे , लावणे ). म्हून तरी डामडौल करु नये आपला प्रियकरा । - सला ३ . [ डांभा + डौल ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP