Dictionaries | References

लवाजिमा

   
Script: Devanagari
See also:  लवाजमा

लवाजिमा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Servants, domestics, retainers; the retinue or train of a great personage.

लवाजिमा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Domestics; the train of a great personage.

लवाजिमा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : लवाजमा, लवाजमा

लवाजिमा     

 पु. 
नोकर चाकर ; पदरचे लोक ; मोठेपणा , डौल दिसण्यासाठी बाळगावा लागणारा परिवार ( माणसे ; गाड्या , घोडे , नोकर वगैरे ). बड्या माणसाचा इतमाम . बरोबर लवाजिमा मातबर . - मराचिथोशा ३६ .
अट ; लवाजीम पहा . जाहीरदारीत सर्वांस दोस्तीचे लवाजिमे ते वसूल होतील . - रा ५ . १७६ . [ अर . लवाझिमा ] लवाजीम - पु .
हक्क .
कर . हक - दक वगैरे लवजीम कूल जे असतील ते वसूल करुन सरकारांत जमा करणे . - वाडबाबा २ . ४५ . [ अर . लवाझिम ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP