Dictionaries | References

बिला

   
Script: Devanagari

बिला     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
adjective  जो बिला हुआ हो   Ex. वह बिली रोटी पका रही है।
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
See : विहीन

बिला     

अ.  वांचून ; विरहित ; शिवाय ; विना . [ अर . ]
०उजूर   क्रिवि . हरकत न घेतां . बिला उजूर व बिलाकसूर दुंबाला करुन चालूं देणें . - गोइसा १५ . - रा १९ . ११५ .
०कसूर   क्रिवि .
चूक , हयगय न करतां ; बिनचूक . सेवक लोकांचीं वतनें नेमस्त करुन त्याप्रमाणें बिलाकसूर पाववावी . - मराआ १२ .
नि : संदेह . - राव्यको ८ . २१ .
०महसूल   क्रिवि . जकात माफीनें . सामान जंगी सरकारांत मतलूब जाल्यास ... वेपारी याज पासोन बिलामहसूल खरीदी करण्याची परवानगी असावी . - रा ७ . ९४ .
०शक   क्रिवि . नि : संदेह ; बेलाशक . तुम्ही फौजसुद्धा बिलाशक जाऊन सरखेलीस सामील होणें . - पया ४८६ .
०हरकत   क्रिवि . बिनहरकत ; हरकत न घेतां . तरी तुम्ही मुसलमानीं कामकाज महजबाप्रमाणें बिलाहरकत करुन हक्क लवाजिमा ... - वाडमा २ . १०६ .
०हुज्जत   क्रिवि . बिनतक्रार . बिलाहुज्जत वर्तावें . - ऐटी २ . ७४ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP