Dictionaries | References

दंडपोटी

   
Script: Devanagari

दंडपोटी

  स्त्री. दंडांत घालावयाचा एक रत्‍नजडित अलंकार . ' संभाजी महाराजांनी आपले अंगावरील भरगच्ची पोशाख . जवाहीर , मोत्याची कंठी , दंडपोत्या , पोचपानें गजिरा वगैरे मातबर जवाहीर धातलें .' - शामब . भारतवर्ष . ५४ . ( दंड + पेटी )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP