Dictionaries | References म माथें Script: Devanagari See also: माथा Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 माथें कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | noun न्हिदपाचे सुवाते वयलो तकले वटेंतलो भाग Ex. ती खाटीर म्हज्या माथ्या कडेन बसली ONTOLOGY:भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benমাথার দিকে gujઓશીકું hinसिरहाना kanತಲೆಯ ಕಡೆ kasشانٛد malതലക്കല് marउसे panਸਿਰਹਾਣਾ tamதலையணை telతలగట్టు urdسراہنا see : कळस Rate this meaning Thank you! 👍 माथें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पुन . डोक्याचा अग्रभाग ; टाळू कपाळ . अजायुद्ध होतें तेव्हां माथ्यासीं माथा आपटतो . डोकें , घुसळावयाच्या रवीचा माथला ; एखाद्या तसल्या वस्तूचें डोकें . शिखर ; टेंबा ; शेंडा ( पर्वत , झाड इ० चा ). लाक्षणिक अर्थांकरितां डोई पहा . माथां - क्रिवि . ( काव्य ) डोक्यावर . धर्मप्रसाद माथां आंगीं भगवत्प्रसाद दृढ वर्म । - मोकर्ण ११ . ९ . [ सं . मस्तक ; प्रा . माथअ ; पं . मथ्था ; सिं . मथो ; हिं . बं . माथा ; गु . माथुं ] म्ह० उरीं केंस माथा टक्कल . पोटांत जळे माथ्यांत कळे . ( वाप्र . )०तुकविणें आनंदानें मस्तक डोलविणें . तियांचें भाॐ वाणिता । कवींसी माथा तुकविणें । - शिशु ६०० . माथां मारणें एखाद्यावर सोंपविणें ; विश्वासणें ; हवालणें ; लावणें ; अंगावर टाकणें ( काम , धंदा ). माथां वाहणें फुलें इ० डोक्यावर समर्पण करणें . वाटे इषुंनीं माथां धीर गुरु म्हणोनि वाहिला काय ? । - मोभीष्म ११ . १२१ . उजळता माथा होणें , माथा होणें आलेला . अपवाद इ० दूर होणें . माथीं बसणें एखाद्यावर लादलें जाणें . माथ्यांत राख घालणें वैतागणें . माथ्यार पदर गांड उक्ती ( गो . ) वरचा देखावा उत्तम राखणें पण आंत कांहींच अर्थ नसणें . माथ्यावर चढविणें लडिवाळपणें वाटेल तसें वागूं देणें ; डोक्यावर घेणें . माथ्यावरचा पदर टाकणें , उतरणें , पडणें वेश्या बनणें ( बहुतेक सभ्य स्त्री डोकीवरुन पदर घेते यावरुन ). माथ्या वैयलयान हुवार वचप ( गो . ) डोकीवरुन पाणी जाणें ; गंगेंत घोडे न्हाणें ; एखाद्या कामाची मेहनतीची शिकस्त होणें याअर्थी . सामाशब्द - माथफळी स्त्री . गोसावी , बैरागी लोक कुबडीवजा टेकण्यासाठीं घेतात त्या साधनाची वरील आडवी फळी . माथाकूट स्त्रीन . ( मूर्खास शिकविणें , हटवाद्याशीं वाद करणें इ० ) कंटाळा आणणारा , त्रासदायक व बिनफायदेशीर धंदा , काम . एखाद्या गोष्टी बद्दल चीड व शीण आणणारा हट्ट धरुन बसणें ; एकसारखी बडबड ; त्राग्याची मागणी ( वाक्यांत काम , धंदा , उद्योग इ० शब्दाबरोबर योजतात ).०फोड स्त्री माथेफोड .०रोग पु. गुरांचा एकरोग . - शे ६ . ४८ .०शूळ पु. भयंकर डोकेदुखी . एक सरळ वाढणारी वनस्पति . माथाटी - स्त्री . माथोटी पहा . माथें - न . शिर ; मस्तक . संकटांत तीच म्हणोनी उंच करी माथें । - विक ६ . [ सं . मस्तक ] ( वाप्र . )०करणें ( कु . ) ( विधवांनीं ) केशवपन करणें . पिकवणें डोकें उठवणें ; त्रास देणें .०फिरणें वेडा होणें ; अतिशय रागावणें . माझें माथे फिरलें .०बोडविणें हजामत करविणें . सामाशब्द - माथेकळी स्त्री . आंगरख्याची एक कळी , भाग .०फळी स्त्री. उंसाच्या चरकांतील नवरानवरीचे माथे जींत बसविलेले असतात ती आडवी फळी .०फिरु पु. संतापी ; अविचारानें भलतेंच कृत्य करणारा ; भ्रमिष्ट .०फोड स्त्री. माथाकूट पहा . - वि . कठिण व त्रासदायक ; चीड व शीण आणणारें ( काम ).०सूळ पु. डोकेंदुखी . माथो पु . ( चि . ) मस्तक ; कपाळ ; ( सामा . ) वरचा भाग . माथोट , माथोटी नस्त्री . बैलाच्या शिंगाच्या मुळाशीं बांधलेली दोरी . अशी दोरी जेथें बांधतात तो बैलाच्या डोक्याचा भाग . ही दोरी बैलाला पकडण्याच्या उपयोगी पडते व हिला कासरा लावतात . शिंगाभोंवतालचें गोंडे इ० ज्यास बांधलेले असतात तें बंधन . डोंगराचा माथा . [ माथा + अट ] माथ्या , थ्यो - पु . रवी इ० चा माथा , बोंड . ( चि . ) रवी . माथ्याचा - वि . ( गुज . ) हेकेखोर ; हट्टी . Related Words माथें माथें खाजोवप माथें खरपप headboard डोके खाजवणे کلَس کشُن सिर खुजलाना ತಲೆ ಕೆರೆ കാറ്റ് കൊള്ളിപ്പിക്കുക माथें उठतें माथें करणें माथें ठणाणतें माथें तुकविणें माथें दुखतें माथें फिरणें माथें बोडविणें माथें भडकणें top तकली खरपप तकली खाजोवप चौपाठी मुंडोवप हतयाचें मस्तक मस्तक फिरुं लागणें कोलनवाटर खड्डो नतमस्तक खवळणें टांचणी टाचणी माथा गुंडाळणें હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP