Dictionaries | References

माथा

   
Script: Devanagari
See also:  माथें

माथा

बर'/बड़ो (Bodo) WN | Bodo  Bodo |   | 
   See : खर, खर

माथा

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  सिर का ऊपरी और सामने वाला भाग   Ex. राम के माथे पर तेज झलक रहा है ।
HOLO COMPONENT OBJECT:
चेहरा
HYPONYMY:
धर्ममाता हस्तिमस्तक
ONTOLOGY:
शारीरिक वस्तु (Anatomical)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
मत्था मस्तक माथ ललाट लिलाट लिलार लिलाड़ भाल अलिक शंखक निटिल उत्तमांग उत्तमाङ्ग उत्तमंग उत्तमङ्ग उतमंग उतमङ्ग उतबंग उतबङ्ग निटल
Wordnet:
asmকপাল
benমাথা
gujમસ્તક
kanತಲೆ
kasڈٮ۪کہٕ , بَل
kokकपल
malശിരസ്സു്‌
marकपाळ
mniꯂꯥꯏꯕꯛ
nepनिधार
oriକପାଳ
panਮੱਥਾ
sanललाटः
tamநெற்றி
telనుదురు
urdپیشانی , جبیں , ماتھا , سرنامہ
   See : अनी

माथा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

माथा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : कपाळ, गिरिशिखर, शिखर

माथा

   पुन .
   डोक्याचा अग्रभाग ; टाळू
   कपाळ . अजायुद्ध होतें तेव्हां माथ्यासीं माथा आपटतो .
   डोकें ,
   घुसळावयाच्या रवीचा माथला ; एखाद्या तसल्या वस्तूचें डोकें .
   शिखर ; टेंबा ; शेंडा ( पर्वत , झाड इ० चा ).
   लाक्षणिक अर्थांकरितां डोई पहा . माथां - क्रिवि . ( काव्य ) डोक्यावर . धर्मप्रसाद माथां आंगीं भगवत्प्रसाद दृढ वर्म । - मोकर्ण ११ . ९ . [ सं . मस्तक ; प्रा . माथअ ; पं . मथ्था ; सिं . मथो ; हिं . बं . माथा ; गु . माथुं ] म्ह०
   उरीं केंस माथा टक्कल .
   पोटांत जळे माथ्यांत कळे . ( वाप्र . )
०तुकविणें   आनंदानें मस्तक डोलविणें . तियांचें भाॐ वाणिता । कवींसी माथा तुकविणें । - शिशु ६०० . माथां मारणें एखाद्यावर सोंपविणें ; विश्वासणें ; हवालणें ; लावणें ; अंगावर टाकणें ( काम , धंदा ). माथां वाहणें फुलें इ० डोक्यावर समर्पण करणें . वाटे इषुंनीं माथां धीर गुरु म्हणोनि वाहिला काय ? । - मोभीष्म ११ . १२१ . उजळता माथा होणें , माथा होणें आलेला . अपवाद इ० दूर होणें . माथीं बसणें एखाद्यावर लादलें जाणें . माथ्यांत राख घालणें वैतागणें . माथ्यार पदर गांड उक्ती ( गो . ) वरचा देखावा उत्तम राखणें पण आंत कांहींच अर्थ नसणें . माथ्यावर चढविणें लडिवाळपणें वाटेल तसें वागूं देणें ; डोक्यावर घेणें . माथ्यावरचा पदर टाकणें , उतरणें , पडणें वेश्या बनणें ( बहुतेक सभ्य स्त्री डोकीवरुन पदर घेते यावरुन ). माथ्या वैयलयान हुवार वचप ( गो . ) डोकीवरुन पाणी जाणें ; गंगेंत घोडे न्हाणें ; एखाद्या कामाची मेहनतीची शिकस्त होणें याअर्थी . सामाशब्द - माथफळी स्त्री . गोसावी , बैरागी लोक कुबडीवजा टेकण्यासाठीं घेतात त्या साधनाची वरील आडवी फळी . माथाकूट स्त्रीन .
   ( मूर्खास शिकविणें , हटवाद्याशीं वाद करणें इ० ) कंटाळा आणणारा , त्रासदायक व बिनफायदेशीर धंदा , काम .
   एखाद्या गोष्टी बद्दल चीड व शीण आणणारा हट्ट धरुन बसणें ; एकसारखी बडबड ; त्राग्याची मागणी ( वाक्यांत काम , धंदा , उद्योग इ० शब्दाबरोबर योजतात ).
०फोड   स्त्री माथेफोड .
०रोग  पु. गुरांचा एकरोग . - शे ६ . ४८ .
०शूळ  पु. 
   भयंकर डोकेदुखी .
   एक सरळ वाढणारी वनस्पति . माथाटी - स्त्री . माथोटी पहा . माथें - न . शिर ; मस्तक . संकटांत तीच म्हणोनी उंच करी माथें । - विक ६ . [ सं . मस्तक ] ( वाप्र . )
०करणें   ( कु . ) ( विधवांनीं ) केशवपन करणें . पिकवणें डोकें उठवणें ; त्रास देणें .
०फिरणें   वेडा होणें ; अतिशय रागावणें . माझें माथे फिरलें .
०बोडविणें   हजामत करविणें . सामाशब्द - माथेकळी स्त्री . आंगरख्याची एक कळी , भाग .
०फळी  स्त्री. उंसाच्या चरकांतील नवरानवरीचे माथे जींत बसविलेले असतात ती आडवी फळी .
०फिरु  पु. संतापी ; अविचारानें भलतेंच कृत्य करणारा ; भ्रमिष्ट .
०फोड  स्त्री. माथाकूट पहा . - वि . कठिण व त्रासदायक ; चीड व शीण आणणारें ( काम ).
०सूळ  पु. डोकेंदुखी . माथो पु . ( चि . ) मस्तक ; कपाळ ; ( सामा . ) वरचा भाग . माथोट , माथोटी नस्त्री .
   बैलाच्या शिंगाच्या मुळाशीं बांधलेली दोरी .
   अशी दोरी जेथें बांधतात तो बैलाच्या डोक्याचा भाग . ही दोरी बैलाला पकडण्याच्या उपयोगी पडते व हिला कासरा लावतात .
   शिंगाभोंवतालचें गोंडे इ० ज्यास बांधलेले असतात तें बंधन .
   डोंगराचा माथा . [ माथा + अट ] माथ्या , थ्यो - पु .
   रवी इ० चा माथा , बोंड .
   ( चि . ) रवी . माथ्याचा - वि . ( गुज . ) हेकेखोर ; हट्टी .

Related Words

माथा   माथा घिसना   माथा तुकविणें   उघडा माथा   माथा रगड़ना   खर-माथा   माथा टेकना   माथा ठनकना   माथा पीटना   माल-माथा   उजळता माथा होणें   उजळ माथा (तोंड) होणें   उजळ माथा होणें   कपाळ   ललाटः   निधार   நெற்றி   నుదురు   ਮੱਥਾ   મસ્તક   ശിരസ്സു്   ईळ गेला इळाचा, माथा धुतें तिळाचा   आईबापा मारी लाता, बाईलीला घेई माथा   जुन्याला लाथा आणि नव्याच्या चरणीं माथा   निषेध पडो माथा, वाढो माझा जधा   कपल   baggage   luggage   কপাল   forehead   caput   खाफाल   କପାଳ   brow   things   মাথা   ತಲೆ   head   hammer-head   लिलाट   लिलाड़   मत्था   top board   crest of screw thread   crown of an arch   उत्तमंग   उत्तमङ्ग   उतबंग   उतबङ्ग   उतमंग   उतमङ्ग   शंखक   open topped housing   close topped housing   bolt head   flat top antenna   तेंबी   मथाटी   निटिल   टिब्बा   डेचके   माथवणें   माथें तुकविणें   बंबूचा खिळा   सिमुर   सिमुरी   तुकणें   धम्मिल   उत्तमांग   pane   तुकविणे   तुकाविणे   डेचकी   निमथा   हडबडणें   मथळा   मथाळा   उत्तमाङ्ग   उजळतामाथा   विनवण   वोझें   जाहाज गाथोन   तिटाळी   येकपदमार्ग   निटल   पुंगी बंद करणें   तुकणे   इळ   खडकाळ खडकळी   विनवणूक   अलिक   चवरें   बागी   लिलार   धुपेल   माथें   top   डेचा   ओडवणें   विंचरणी   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP