Dictionaries | References

वोझें

   
Script: Devanagari

वोझें

  न. ओझे पहा . माथा प्रपंचाचें वोझे । घेऊनि म्हणे माझे माझे । - दा ३ . १० . ६ . वोझेल , वोझेला - वि . ओझे वाहणारा ; ओझेल . भांडयादि वोझेला बैल उष्ट्र । - दावि ४०१ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP