Dictionaries | References ड डेचा Script: Devanagari See also: डेचकी , डेचके Meaning Related Words डेचा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 : also the precise spot. v धर. Ex. सरबतीच्या डेच्यावर स्वारांनी उडी घालन सरबतीचा डेचा धरला; हा दरोडा ऐन डेच्यावर धरला. डेचा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m The crop, tip, head. The crown or head (of a matter). The precise spot. डेचा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ ( खा . ) शेंडा ; टोक ( रोप , झाड इ० चे ); डिकशी , डेख . २ माथा ; कळस ; डोके . ( क्रि . काढणे ; धरणे ; पाहणे ). ३ अगदी आणीबाणीचा वेळ , प्रसंग ; बरोबर मोक्याची वेळ , स्थळ , ऐनवेळ , संधी . सरबत्तीच्या डेचावर स्वारांनी उडी घालून सरबत्तीचा डेचा धरला . हा दरोडा ऐन डेच्यावर धरला .स्त्रीनपु . ( क . ) रुंदट तोंडाचे भांडे . डिकशी , डेख . २ माथा ; कळस ; डोके . ( रोप , झाड इ० चे ); Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP