Dictionaries | References

उठवळ

   
Script: Devanagari
See also:  उठवण , उठवणूक

उठवळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Sluggish, heavy, torpid; that will not rise until raised. Pr. उ0 सासू थोंट जावई.

उठवळ     

वि.  अस्थिर , उच्छृंखल , कामचुकार , चंचल , चळवळ्या .

उठवळ     

वि.  
 स्त्री. ( उठकळ या अर्थी चुकीनें ) हकालपट्टी ; उच्चाटन ; अवनति .
 स्त्री. बसलें असतां स्वत : उठवत नाहीं , दुसर्‍यानें उठवावयास लागावें अशी अवस्था ( गुरें , घोडे इ० ची ) उठून उभें राहण्याची सुध्दां शक्ति नसणें . उठवणें ताठा करक - दा ३ . ६ . ४७ . आतां सर्वथा उठवण्या । - एभा ११ . १२०९ . ( क्रि० घेणें )
०येणें   लागणें - उच्चाटनाची वेळ . फीमेल ट्रेनिंग कॉलेजला उठवळ आली आहे . - केले १ . ५१ .
आळशी ; कामचुकार ( उठवणकर्‍याप्रमाणें वागणारा ). म्ह० उठवळ सासू थोंट जावई .
( ल . ) आपत्ति ; दारिद्र्य ; दैन्य ; दुर्बल दशा .
चळवळ्या ; उच्छृंखल .
०मोडणें   
शक्ति परत येणें .
बेफिकीर . उठवळ संसार करुन कसें चालेल ? [ उठविणें ]
दारिद्र्य , निराशा यांपासून सुटका होणें ; उठवणीस येणें - ( कों . )
अतिशय अशक्त होणें ; मरावयास टेकणें ; उठवण घेणें ; दुसर्‍यांनीं उठवावें लागणें ; ( सामा . ) अतिशय दमणें ; थकणें . वैरणचारा महाग याजकरितां घोडीं व उंटें उठवणीस येऊन , अस्थिचर्मे जाहालीं . - भाब ५६ . [ उठविणें ]

उठवळ     

उठवळ येणें-लागणें
उच्चाटनाची वेळ येणें
अस्थिरता येणें
कोठेहि कायमचा थारा न मिळणें
स्थायिकता न राहणें
सारखे स्थलांतर करण्याचा प्रसंग येणें. ‘फीमेल ट्रेनिंग कॉलेजला उठवळ आली आहे.’ -केले १.५१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP